Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

एकनाथी भागवत अध्याय 9:(Ekanathi Bhagavata Chapter Nine)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Naū श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‍गुरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती ।स्वानंदमदें भद्रजाती । उन्मत्तस्थितीं डुल्लत ॥१॥हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं स्वतः अमरावतीचा अधिपति इंद्र असून अनुभव हाच ऐरावती होय. तो हत्ती स्वानंदमदाच्या…

एकनाथी भागवत अध्याय 8:(Ekanathi Bhagavata Chapter Eight)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Āṭha वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं ।आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥नवरानवरीचें लग्न लावलेले पुष्कळ लोक पाहातात. परंतु हे गुरुराजा ! आपले आपल्याशीच लग्न लावून टाकतें हें तुझें कौशल्य फार अलौकिक आहे….

एकनाथी भागवत अध्याय 7:(Ekanathi Bhagavata Chapter Seven)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Sata श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‌गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा ।‘जनार्दना’ सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥हे ओंकारस्वरूपी चतुरक्षरी देवा ! हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोधचंद्रा ! हे इंद्राच्याही इंद्रा, जनार्दना ! हे ज्ञाननरेंद्रा, निजबोधरूपा ! तुला…

एकनाथी भागवत अध्याय 6:(Ekanathi Bhagavata Chapter Six)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-saha एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा ।जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥हे ओंकाररूप श्रीजनार्दना ! तुला नमस्कार असो. भक्तिभावानें तुझ्या चरणाला नमस्कार केला असतां, जनासहवर्तमान मीपण…

एकनाथी भागवत अध्याय 5:(Ekanathi Bhagavata Chapter Five)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-pach एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‌गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा ।मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥ १ ॥हे ओंकाररूप सद्गुरुदेवा ! तुला नमस्कार असो. ‘तूं मोठा उदार आहेस’…

एकनाथी भागवत अध्याय 4:(Ekanathi Bhagavata Chapter four)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-char एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा ।नुरविसी  तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥ १ ॥श्रीगुरू शिवपार्वती यांस नमस्कार असो. भगवान नमनाने संतुष्ट होऊन जीवाचे जीवत्व राहू…

एकनाथी भागवत अध्याय 3:(Ekanathi Bhagavata Chapter Three )

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-tisra एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्‌भावें लागें पायां ।तंव मीपण गेलें वायां । घे‍ऊनियां तूं पणा ॥ १ ॥ श्रीएकनाथी  भागवत – अध्याय तिसरा : ‘हे सद्‌गुरुराया ! तुला नमस्कार असो.’…

एकनाथी भागवत अध्याय 2:(Ekanathi Bhagavata Chapter Two)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-dona एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्री गोपालकृष्णाय नमः ॥जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा ।विश्वीं विश्वात्मा ये सद्‌भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥ १ ॥हे देवाधिदेवा ! तुझा जयजयकार तूं गुरुत्वाच्या योगेंकरून आवड पुरी करतोस….

एकनाथी भागवत अध्याय 1:(Ekanathi Bhagavata Chapter one )

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Ek एकनाथी भागवत ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभव भावना ।न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्‌गुरुराया ॥ १ ॥ओंकारस्वरूप श्रीजनार्दनस्वामींना नमस्कार असो. हे  जनार्दना ! तुमच्या स्वरूपांत आदि-अंताची कल्पनाच संभवत नाही. अशा आपल्या श्रीचरणाला ‘मीतूंपणा’चा भाव…

संत एकनाथ महाराज चरित्र :(sant eknath maharaj )

संत एकनाथ sant-eknath-maharaj-charitraa संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज–  संत एकनाथ जन्म: १५३३, पालनपोषण भानुदास महाराज (आजोबा)आई/वडील: रुख्मिणी/सुर्यनारायणकार्यकाळ: १५३३ ते १५९९संप्रदाय: वारकरीगुरु: जनार्दन स्वामीसमाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीनवाड्गमय:१.  एकनाथी भागवत२. भावार्थ रामायण३.  ज्ञानेश्वरी शुद्धीकर४. रुख्मिणी स्वयंवर जन्म  व बालपण–संत एकनाथ महाराज एका खानदानी देशस्थ…