संत ज्ञानेश्वर

sant-dnyaneshwar-mandir-alandi


चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी  ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.


आळंदी मधील धर्मशाळेच वेगळे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वारकरी सांप्रदायिक धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या शिकाऊ विद्दार्थी वर्गाला शिक्षणसाठी विनामुल्य सोय करणे.

देविदास धर्मशाळा गोपाळपूर
फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड
पाषाणकर धर्मशाळा
माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
.

असे है आळंदीतील धर्म शाळा आहे


इंद्रायणी नदी
कृष्ण मंदिर
मुक्ताई मंदिर
राम मंदिर

विठ्ठल रखुमाई मंदिर
स्वामी हरिहरेंद्र मठ
छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
.

है आळंदीतील प्रेक्षणीय स्थळे आहेत.