Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: abhang

संत भागूबाई-अभंग : (Sant Bhagubai Abhang)

अभंग,संत भागूबाई– sant-bhagubai-abhang || संत भागूबाई-अभंग || मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटीं ।मी तान्हुलें अज्ञान । म्हणू का देऊ नये स्तन ॥ अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे एकली परदेशी ॥भागू म्हणे विठोबासी । मज…

संत बंका-अभंग : (Sant Banka Abhang)

अभंग,संत बंका- sant-banka-abhang || संत बंका-अभंग ||  १ चरण मिरवले विटेवरी दोनी ।ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।भक्तां अभयकर देत…

संत नरहरी सोनार-अभंग : (Sant Narhari Sonar Abhang)

अभंग,संत नरहरी सोनार sant-narhari-sonar-abhang || संत नरहरी सोनार-अभंग || १नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना…

संत संताजी-अभंग :(Sant Santaji Abhang)

अभंग,संत संताजी- sant-santaji-abhang || संत संताजी-अभंग ||  १ माझिया जातीचा मज भेटो कोणी ।आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।माझिया जातीचा मजशी मिळेल ।कळेल तो सर्व समाचार ।। २ ।।संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।…

संत कान्होपात्रा-अभंग : (Sant Kanhopatra Abhang)

अभंग,संत कान्होपात्रा- sant-kanhopatra-abhang || संत कान्होपात्रा-अभंग || १ दीन पतित अन्यायी ।शरण आले विठाबाई ।। १ ।।मी तो आहे यातीहीन ।न कळे काही आचरण ।। २ ।।मज अधिकार नाही ।शरण आले विठाबाई ।। ३ ।।ठाव देई चरणापाशी |तुझी कान्होपात्रा दासी…

संत भानुदास अभंग :(Sant Bhanudas Abhang)

|| संत भानुदास अभंग || sant-bhanudas-abhang संत भानुदास– संत भानुदास महाराज हे १६व्या शतकातील एक महान संत, कवि, आणि भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील माणगावमध्ये झाला, आणि त्यांच्या जीवनाने भक्तिसंस्कृतीला एक नवा आयाम दिला. संत भानुदासांचा रामभक्तीवरील अनन्य…

  संत सोपानदेव-अभंग : (Sant Sopandev Abhang)

अभंग,संत सोपानदेव-पंढरीमाहात्म्य व नामपर sant-sopandev-abhang || संत सोपानदेव-पंढरीमाहात्म्य व नामपर || संत सोपानदेव अभंग – १ उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥दृष्टीभरी पाहे दैवत ।पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।हाची मार्ग सोपा जनासी उघड |विषयाचे जाड टाकी परते ॥३॥सोपान म्हणे गुफसी…

संत चोखामेळा-अभंग : 4  

अभंग ,संत चोखामेळा sant-chokhamela-abhang-char || संत चोखामेळा-अभंग || ३०१आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥वांयाचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥चोखा…

संत चोखामेळा- अभंग : 3

अभंग ,संत चोखामेळा sant-chokhamela-abhang-teen || संत चोखामेळा- अभंग || १९१श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवर ॥१॥कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फाकती दशदिशां ॥२॥वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥चोखा म्हणे माझ्या जीवींचा…

संत चोखामेळा-अभंग : 2

अभंग ,संत चोखामेळा sant-chokhamela-abhnag-done || संत चोखामेळा-अभंग || १०९अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥चोखा म्हणे…