Category: santhDnyaneshwar
ज्ञानेश्वरांचे चरित्र:(Biography of Dnyaneshwar)
dnyaneshwar-charitra संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विरासतीतील अनमोल गहन आहे. त्यांचे जीवन अद्वितीय आणि अद्वितीय वाटते. संत ज्ञानेश्वरांनी परमार्थाच्या क्षेत्रात भूतो न भविष्यति हे साक्षात्कार म्हणून घेतले. त्यांच्या विचारात जीवनाची अंतिम गोष्ट हे आत्मतत्त्वाचे शोध आणि परमात्म्याचे…
संत ज्ञानेश्वर मंदिर- नेवासा:(Sant Dnyaneshwar Mandir Nevasa)
संत ज्ञानेश्वर nevasa-sant-dnyaneshwar-mandi || संत ज्ञानेश्वर || नेवासा – संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातीलनेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. नेवासा – ज्ञानेश्वरीचे निर्मितीस्थान या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच…
संत ज्ञानेश्वर मंदिर-आपेगाव:(Sant Dnyaneshwar Mandir Apegaon)
संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-apegaon || संत ज्ञानेश्वर || आपेगाव आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे
संत ज्ञानेश्वर मंदिर- आळंदी( Sant Dnyaneshwar Mandir Alandi)
संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-alandiआळंदी— श्री तीर्थक्षेत्र आळंदीमहाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची…
ज्ञानेश्वरांची-आरती:(Dnyaneshwarachi Aarti )
ज्ञानेश्वरांची-आरती || ज्ञानेश्वरांची आरती || dnyaneshwarchi-aarti आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजासेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥ लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञानी ॥ २ ॥ कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,नारद तुंबर हो, साम गायन करी ॥ ३…
संत ज्ञानेश्वर विराणी:(Sant Dnyaneshwar Virani)
संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-virani ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥ ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ १ ॥ वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये…
संत ज्ञानेश्वर गाथा: 6
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-saha || संत ज्ञानेश्वर || ९०४ अनुपम्य मनोहर ।कांसे शोभे पितांबर ।चरणीं ब्रिदाचा तोडर ।देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।उभा भीवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू ।पुंडलिका अभयकरू ।परब्रह्म साहाकारू ।देखिला देवो ॥३॥अर्थ:-उपमारहित…
संत ज्ञानेश्वर गाथा: 5
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-pach || संत ज्ञानेश्वर || ५९८ एकत्त्व बाही उतरला भक्त ।द्वैताद्वेषा विरक्त पाहोनि ठेली ॥१॥द्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी ।नाहीं ते उजळी तमदृष्टी ॥२॥जंववरी कामना आसक्ती मोहो ।तंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥ज्ञानदेवा चित्तीं आनंदमय हरी ।द्वैताची कामारी नाईके…
संत ज्ञानेश्वर गाथा :4
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-char || संत ज्ञानेश्वर || ४०५ एक मूर्ख नेणती । नाम हरिचें न घेती ।मुखें भलतेंचि जल्पती । तें पावती अध:पंथा ॥१॥नामेंविण सुटका नाहीं । ऐसी वेदशस्त्रीं ग्वाही ।जो वेद मस्तकीं पाहीं । ब्रह्मयानें वंदिला ॥२॥नित्य नामाची…
संत ज्ञानेश्वर गाथा:3
अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-teen || संत ज्ञानेश्वर || बावनाचे संगती द्रुम भावें रातलें ।सेखीं आपुलिया मुकलें जातीकुळा ॥१॥लोहाचे सायास परिसेंसी फ़िटलें ।तैसें मज केलें गोवळ्यानें ॥२॥मेघजळ वोळे मिळें सिंधूचिया जळा ।तैसा नव्हे तो वेगळा एक होऊनि ठेला ॥३॥बापरखुमादेवीवरविठ्ठल नुरेचि कांहीं…