Category: Sant Eknath maharaj
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : (Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara)
संत एकनाथ sant-eknath-maharaj-rukmini-swayamvara || संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर || संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर: – संत एकनाथ महाराजांचे रुक्मिणी स्वयंवराचे वर्णन मराठी साहित्य आणि भक्तिमार्गातील एक अनमोल रत्न आहे. एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवराच्या कथेचा वापर करून भक्तीच्या महत्त्वावर आणि…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग अठरावा( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Atharava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-athara || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अठरावा || श्रीगणेशाय नम: । हातीं दुधातुपाची वाटी । देवकी बैसवूनि पाटी । पुढें दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपी शुद्धमती ॥ १ ॥धन्य धन्य तुमची कुशी । जेथें जन्मले ह्रषीकेशी । म्हणोनि लागली…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग सतरावा(Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara: Prasanga Satarava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-satara || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सतरावा || श्रीगणेशाय नम: । श्रोते म्हणती नवल । ऎकता याचे रसाळ बोल । अति अनुभव आणि सखोल । येताती डोल प्रेमाचे ॥ १॥मग म्हणती कविपोषका । थोर मिळविलें सुखा । पार नाहीं आजिचिया…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग सोळावा( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara: Prasanga Solava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-solava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सोळावा || || श्रीगणेशाय नम: || अंत्रपाट आहे ज्यासी । वेगें सावध करा त्यासी । पळ अक्षर निमिषोन्मिषीं । हरिचरणासी चिंतावें॥ १ ॥सद्गुरु म्हणती सावधान । घटिका हो आली पुर्ण । वचनीं नेदावें प्रतिवचन…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग पंधरावा (Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Pandharava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasanga-pandh || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पंधरावा || श्रीगणेशाय नम: । शुद्धमतीने सगळे । न फोडितां रांधिले कोहळे । चवी आले सोहंमेळें । स्वाद गोपाळें जाणिजे ॥ १ ॥धालेपणाचे ढेंकर । स्वानंदे देती जेवणार । गोडी नीत नवी अपार ।…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग चौदावा( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga chaudava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamva-prasang-chaudava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग चौदावा || श्रीगणेशाय नम: ॥ यापरी कृष्णपत्नी । रामें प्रबोधिली वचनीं । रुक्मिया दिधला सोडोनी । विरूपपणीं सलज्ज ॥ १ ॥दीन हीन गेली कळा । वीर्यशौर्य मुकला बळा । केवीं मुख दाखवूं भूपाळा ।…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग तेरावा( Sant Eknath Maharaj – Rukmini Swayamvar : Prasanga Terava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvar-prasang-terava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तेरावा || श्रीगणेशाय नम: ॥ येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर । लोटले येरयेरांसमोर । घायें निष्ठुर हाणिती ॥ १ ॥दक्षिणराजे निजभारीं । युद्ध पाहती राहोनि दूरी । रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग बारावा (Sant Eknath Maharaj – Rukmini Swayamvar : Prasanga Barava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvar-prasanga-barava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग बारावा || श्रीगणेशाय नम: ॥ निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऎकोन विकळ पडियेला ॥ १ ॥पांडुरवर्ण झाले डोळे । मुखींहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें ।…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग अकरावा (Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Akarava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-akarav || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग अकरावा || || श्रीगणेशाय नम: || येरीकडे वक्रदंत । सात्त्विकांतें पाचारित । कोपें खवळला अद्भुत । टाकोनि बोलत येरयेरां ॥ १ ॥केवळ सात्त्विक तूं पैं गा । तापसियांमाजी होसी दाटुगा । न साहवे युद्धवेगा…
संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग दहावा ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Dahava)
संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-dahava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दहावा || श्रीगणेशाय नम: ॥ राय चलिले मुगुटांचे ॥ थोर बळ गवेषणाचें । सैन्य पातलें मागधाचें । युद्ध त्याचे दारुण ॥ १ ॥वेगीं धनुष्या वाहिला गुण । शितीं लावूनियां बाण । शस्त्रें झळकती दारुण…