Category: SantTukdojiMaharaj
संत तुकडोजी समाधी मोझरी:(Sant Tukdoji Samadhi Mozari)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-samaddhi-mozari संत तुकडोजी समाधी मोझरी – भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एक गाव. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६ वर (नागपूर अमरावती रस्त्यावर) आहे. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.
संत तुकडोजी आरती:(Sant Tukdoji Aarti:)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-aarti ||संत तुकडोजी आरती || जय जय सतगुरु दीनदयाल दरससे हर्ष भयो लाखो जन्म कारे पुन जाके , तब पाए महाराजधन्य भये हम आज मिले तुम , सिद्ध भये सबकाज ||१ टूट गयो अज्ञान अँधेरा , छायो…
संत तुकडोजी कविता:(Sant Tukdoji Poem)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-kavita ||या झोपडीत माझ्या|| राजास जी महाली, सौख्ये कधी मिळालीती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावेप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्यादारास नाही दोऱ्या, या…
संत तुकडोजी सुविचार:(Sant Tukdoji Good Thoughts:)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-suvichar || संत तुकडोजी || १. निर्मल हृदयाच्या सिंहासानाशिवाय तुमची प्रिय देवता तुमच्यात विशेषरुपाने प्रगट होऊ इच्छीत नाही. त्याकरिता तुमचे हृदय हृदय-धर्मप्रमाणे शुद्ध व दोष रहित झाले पाहिजे. असे झाले तरच तुम्ही खरे भक्त व्हाल. २. एका परमेश्वराशिवाय…
संत तुकडोजी श्लोक:(Sant Tukdoji Slokas:)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-shlok ||१|| या वाचुनी नच मार्ग दुसरा, आजच्या काळी दिसे। ही प्रार्थना देवादिकी, श्रीविष्णुसी केली असे।। प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जगपावन। उठ आर्यपुत्रा! झडकरी, कर सामुदायिक प्रार्थना ।। ||२|| जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जूनी भूमिवरी…
संत तुकडोजी भजन:(Sant Tukdoji Bhajan)
संत तुकडोजी भजन sant-tukdoji-bhajan || संत तुकडोजी || भजन – १ तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥ मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी…
संत तुकडोजी-आत्मप्रभाव :(Sant Tukdoji Atmaprabhav)
ग्रंथ : संत तुकडोजी आत्मप्रभाव sant-tukdoji-atmaprabhav || संत तुकडोजी आत्मप्रभाव || || अध्याय पहिला || ।। श्रीगुरुदेवाय नमः ।। जयजयाची श्री गणराया ! ओंकाररुप तुझी काया ।रिद्धीसिद्धीच्या राजया । मंगलमूर्ती ।। १।।सर्व गणांचा गणराज । सर्व गुणांचा महाराज। निर्गुण सिंहासनी…
ग्रामगीता अध्याय बेचाळीस:(Gram Gita Adhyaya Bechaalis)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-bechaalis ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥पक्ष नाही पंथ नाही…
ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा:(Gram Gita Adhyaya Ekechalisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekechalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां…
ग्रामगीता अध्याय चाळीसावा:(Gram Gita Adhyaya Chalisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-chalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥गांवोगांवीं ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥गांव व्हावया वैकुंठपूर । काय…