शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१||

sant-aubai-abhang


शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।।


नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥