संत
Abhang
संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)
sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…
संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)
sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥
संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)
sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…
संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)
sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…
संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)
sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…
Bhajan
Latest Posts
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा:(Sarth Dnyaneshwari Chapter Nine)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-navva तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो तर तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल….
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Eight)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-athava || संत ज्ञानेश्वर || अर्जुन उवाच ।किं तद्ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म कशाला म्हणतात ? कर्म म्हणजे काय…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Seven)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-satava || संत ज्ञानेश्वर || श्रीभगवानुवाच –मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः ।यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यं अवशिष्यते ॥ २ ॥श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Six)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-sahava || संत ज्ञानेश्वर || ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावाआत्मसंयमयोगः मग रायातें संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।कृष्ण सांगती आतां जो । योगरूप…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Five)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pachva || संत ज्ञानेश्वर || संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्मांचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा:(Sarth Dnyaneshwari Chapter Four)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-chavatha || संत ज्ञानेश्वर || आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥१॥आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. ॥१॥…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा:(Sarth Dnyaneshwari ChapterThird)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-tisara ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥ अथ तृतीयोऽध्यायः – अध्याय तिसरा कर्मयोगः मग आइका अर्जुनें म्हणितलें ।देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें ।तें निकें म्यां परिसिलें ।…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari Chapter Second)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-dusara ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥ मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला(Sarth Dnyaneshwari Chapter One)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pahila ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥ ॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥ ॥ अर्जुनविषादयोगः ॥ ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ ॐकार…
अभंग
अभंग : अभंग म्हणजे संत साहित्याचा एक अमूल्य प्रकार, ज्यातून भक्तांनी आपल्या भगवंताशी असलेल्या नितांत प्रेमाची आणि अढळ भक्तीची अभिव्यक्ती केली आहे. अभंग ही कविता किंवा पदे असून ती प्रामुख्याने संतांनी लिहिलेली आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत…