संत
Abhang
संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)
sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…
संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)
sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥
संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)
sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…
संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)
sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…
संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)
sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…
Bhajan
Latest Posts
संत तुकाराम गाथा १७:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Satarā १५११ शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥ २५५६ शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा…
संत तुकाराम गाथा १६:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Sōḷā व वं १०० वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥पट्ट पुत्र सांभाळी…
संत तुकाराम गाथा १५: (Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Pandharā || संत तुकाराम || ३३५० रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह…
संत तुकाराम गाथा १४:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Chaudā ४०७९ यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥ ८०३ यथार्थ वाद सांडूनि उपचार…
संत तुकाराम गाथा १३ :(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Tērā ६२१ मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू…
संत तुकाराम गाथा १२:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Bārā || संत तुकाराम || ६७ भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥नामदेवाचिया…
संत तुकाराम गाथा ११:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Akarā फ ६३० फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥ योगिराज कां रे न…
संत तुकाराम गाथा १० :(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-daha प पं ८३० पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥जीव न देखे…
संत तुकाराम गाथा ९:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-nau ध३९६ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥ सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥ २९९२ धन मेळवूनि कोटी । सवें नये…
संत तुकाराम गाथा ८ :(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gatha-Āṭha ट३४५७ टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥ पडदा लावोनियां…

