Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: SantTukaramGatha

संत तुकाराम गाथा १९:(Sant Tukaram Gatha)

संत तुकाराम sant-tukaram-gatha-ekonavisa क्ष ३४२९ क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥ १३८२ क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं…

संत तुकाराम गाथा १८:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-athara स सं २९११ सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥ १४०० संकल्पासी…

संत तुकाराम गाथा १७:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Satarā १५११ शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥ २५५६ शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा…

संत तुकाराम गाथा १६:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Sōḷā व वं १०० वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥पट्ट पुत्र सांभाळी…

संत तुकाराम गाथा १५: (Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Pandharā || संत तुकाराम || ३३५० रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह…

संत तुकाराम गाथा १४:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Chaudā ४०७९ यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥ ८०३ यथार्थ वाद सांडूनि उपचार…

संत तुकाराम गाथा १३ :(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Tērā ६२१ मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू…

संत तुकाराम गाथा १२:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Bārā || संत तुकाराम || ६७ भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥नामदेवाचिया…

संत तुकाराम गाथा ११:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Akarā फ ६३० फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥ योगिराज कां रे न…

संत तुकाराम गाथा १० :(Sant Tukaram Gath)

  संत तुकाराम sant-tukaram-gath-daha प पं ८३० पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥जीव न देखे…