Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

संत नामदेव गाथा नाममहिमा:32(Sant Namdev Gatha Name Glory)

संत नामदेव sant-namdev-gatha-nammahima sant-namdev-gatha || संत नामदेव || १ नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं…

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-आदि:31(Sant Namdev Gatha of Shri Dnyaneshwar-Etc)

संत नामदेव sant-namdev-gatha-Śrīdnyaneshwarchi sant-namdev-gatha-two || संत नामदेव || १ जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन । हेचि निजध्यासन वैराग्याचे ॥३॥म्हणोनि बैसलों संतांचे…

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र:30(Sant Namdev Gatha Dhruvcharitra)

संत नामदेव sant-namdev-gatha-dhruvcharitra || संत नामदेव || १. राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥रावणानें वेदां ऋचा पदें केलीं । सीतेलागीं आली भ्रांती कैसी ॥३॥पाराशरा ऐसा दासीसी शमन…

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी:29(Sant Namdev Gatha Shri Changdev’s Samadhi)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-changdevachi-samadhi || संत नामदेव || १ निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥मार्गीं चालताती भक्त आणि हरी । आले भुलेश्वरीं अवघेजण ॥३॥भुलेश्वरालागीं पूजा केली सांग । भक्त…

संत नामदेव गाथा भक्तवत्सलता:28(Sant Namdev Gatha Bhaktavatsalata)

संत नामदेव sant-namdev-gatha-bhaktavatsalata sant-namdev-gatha-bhaktavatsalata || संत नामदेव || १. भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥समुद्र मंथनीं मंदर बुडाला ।…

संत नामदेव गाथा आत्मसुख:27(Sant Namdev Gatha Self-Happiness)

संत नामदेव sant-namdev-gatha-aatmasukh || संत नामदेव || १ दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण ।बाळत्व गेलें अज्ञानपण । तैं आठवण नव्हेचि ॥१॥आला तारुण्याचा अवसरु । सवेंचि विषयाचा पडिभरु ।कामक्रोध मदमछरु । अति व्यापारु तृष्णेचाअ ॥२॥सवेंचि वृद्धपण पातलें…

संत नामदेव गाथा उपदेश:26(Sant Namdev Gatha Sermons:)

संत नामदेव sant-namdev-gatha-updesh sant-namdev-gatha-two || संत नामदेव || ||१.|| जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥ यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया…

संत नामदेव गाथा आत्मस्वरूपस्थिति:25(Sant Namdev Gatha Atmasvarupastatus)

संत नामदेव sant-namdev-gatha-atmasvarup-stiti sant-namdev-gatha-atmasvarupastatus || संत नामदेव || ||१.|| सांवळी ते मूर्ति ह्रदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्ठलचरणीं जडोनी ठेली…

संत नामदेव गाथा श्रीविठ्ठल व पुंडलिक संवाद:24(Sant Namdev Gatha Shri Vitthal and Pundalik Dialogue)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-vitthal-pundalik || संत नामदेव || ||१.|| पुंडलीकालागुनी ह्मणे पांडुरंग । सखा जीवलग तूंची माझा ॥१॥न पाहासी वास बोलसी उदास । सांडोनियां आस सर्व-स्वाची ॥२॥वैकुंठ सोडोनी आलों तुजपाशीं । कां गा न बोलसी भक्तराया ॥३॥ पितृभजनाचा झालासी अधिकारी ।…

संत नामदेव गाथा श्रीविठ्ठलमाहात्म्य:23(Sant Namdev Gatha Shri Vitthalamahatmya)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-vitthalmahatmya || संत नामदेव || ||१.|| निर्गुणींचें वैभव आलें भक्तिमिषें । तें हेम विठ्ठलवेषें ठसावलें ॥१॥बरविया बरवें पाहतां नित्य नवें । ह्लदयीं ध्यातां निवे त्रिविधताप ॥२॥चोविसांवेगळे सहस्रां आगळें । निर्गुणा निराळें शुद्धबुद्ध ॥३॥ वेदां मौन पडे श्रुतींसी कां…