Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

गणपतीची आरती-गणराज आज सुप्रसन्न होई:(Ganapati Aarti Ganaraja Aaj Suprasanna Hoi)

गणपतीची आरती ganapati-aarti-ganaraja-aaj-suprasanna-hoi || गणराज आज सुप्रसन्न होई || गणराज आज सुप्रसन्न होई तूं मला। करितों मी पंचारति मोरया तुला॥धृ.॥ मुषकवहनि बॆसुनिया येई धावुनि। मममस्तकीं वरदहस्त्त तुवां ठेवूनी॥ पूर्ण करीं मम हेतु दयार्द होऊनी॥ लावी तव भजनी आजि दास विठ्ठला॥१॥

गणपतीची आरती-आरती मी करिन तुला:(Ganapati Aarti -Aarti Me Karin Tula)

गणपतीची आरती ganapati-aarti-aarti-me-karin-tula ||आरती मी करिन तुला || आरती मी करिन तुला श्रीगजानना । वक्रतुंड एकदंत मुषकवाहना ॥ धृ. ॥ त्रिविधताप दूर करी गौरीनंदना । दॆन्य हरुनि तारी मला विघ्ननाशना ॥ भक्तसखा तूंची एक सिंदुरानना । मी निशिदिनी ध्यातो तुला…

गणपतीची आरती-जग ताराया अवतरलासी भक्त:(Ganapati Aarti Jag Taraya Avataralasi Bhakt)

गणपतीची आरती ganapati-aarti-jag-taraya-avataralasi-bhakt || जग ताराया अवतरलासी भक्त || जग ताराया अवतरलासी भक्त पूजिती सद्‌भावे। कनवाळु तूं मुषकवाहन भक्तसंकटी तूं पावें ॥ बहु प्रेमानें ओवाळिन तुज मन वांछी तव गुण गावे। विघ्नहराया येई झडकरी ऋद्धिसिद्धिसह तू धावे॥१॥ वक्रतुंड गुणवंत विघ्नहर…

गणपतीची आरती-जय जय गणपति अघशमना:(Ganapati Aarti Jay Jay Ganapati Aghashamana )

गणपतीची आरती ganapati-aarti-jay-jay-ganapati-aghashamana || जय जय गणपति अघशमना || जय जय गणपति अघशमना । करितों आरती तव चरणा ॥ धृ ॥ छळिती षडरिपु बहु मजला। यांतुनि तारी जगपाला ॥ हरि या विविध तापाला। दॆन्यहि नेई विलयाला ॥ निशिदिनि करि मज…

गणपतीची आरती-जयजयाजी विघ्नांतक हे गजानन:(Ganapati Aarti Jayjayaji Vighnantak He Gajanan)

गणपतीची आरती ganapati-aarti-jayjayaji-vighnantak-he-gajana || जयजयाजी विघ्नांतक हे गजानन || जयजयाजी विघ्नांतक हे गजानना ॥ पंचारति करितो तुज विश्वपालना ॥ धृ. ॥ कार्यारंभी प्रेमभरें पुजिति जे तुला ॥ सकल अघा हरुनि सुखी करिसी त्यांजला ॥ निजपद त्या देऊनिया हरिसी भ्रांतिला ॥…

गणपतीची आरती-वक्रतुंड एकदंत गौरिनंदना:(Ganapati Aarti Vakratund Ekadant Gaurinandana)

गणपतीची आरती ganapati-aarti-vakratund-ekadant-gaurinandana || वक्रतुंड एकदंत गौरिनंदना || वक्रतुंड एकदंत गौरिनंदना। आरती मी करितों तुज हे गजानना॥धृ॥ पाशांकुशा शोभे करी दु:खभंजना। रत्नजडित सिंहासन बुद्धिदीपना॥ सुरनरमुनि स्मरती तुला यतो दर्शना॥१॥ ऋद्धिसिद्धि करिती सद नृत्यगायना। देसि मुक्ति भक्तजनां हे दयाघना॥ विठ्ठलसुत लीन…

गणपतीची आरती-विघ्नांत विघ्नेशा हे गजानन:(Ganapati Aarti Vighnant Vighnesha He Gajanan)

गणपतीची आरती ganapati-aarti-vighnant-vighnesha-he-gajanan || विघ्नांत विघ्नेशा हे गजानन ||  विघ्नांत विघ्नेशा हे गजानना । आरती मी करितों तुज पुरवि कामना ॥ धृ. ॥ भाद्रपदी शुद्ध चतुर्थीस तव बरी। मूर्ति करुनि सर्व लोक पूजिती घरी॥ महिमा तव वर्णवे न पापगिरि हरी॥…

गणपतीची आरती-आरती त्रिपुरमर्दनाची:(Ganpati Aarti- Aarti Tripuramardanachi)

गणपतीची आरती ganapati-aarti-aarti-tripuramardanachi || आरती त्रिपुरमर्दनाची || आरती त्रिपुरमर्दनाची। वृषभध्वजा उमेशाची ॥ धृ. ॥ वामांकिनी उमा बैसे। सव्यवेष्ठित विघ्नेशें ॥ नंदी भृंगी उभे सरसे। पहाती विचित्रशावेशें ॥ चाल ॥ नेत्री पहा पहा शंभा, चंद्र्सूर्य नमिती रात्रिंचर चरण भद्रक्रर असती शांतमूर्ति…

गणपतीची आरती-पाश करि उत्पल शंख गदा:(Ganapati Aarti Pash Kari Utpal Shankh Gada)

गणपतीची आरती ganpati-aarti-pash-kari-utpal-shankh-gada || पाश करि उत्पल शंख गदा || पाश करि उत्पल शंख गदा। चक्रधान्याग्र ऋजा सुखदा॥ इक्षु धनु मातु लिंग सुसदा । हरी निजदंत कृतांतमंदा॥चाल॥ विराजे रत्‍नकलशशुंडा। दंड अतिप्रचंड, मंडित उदंड वरदित अखंड, किलब्रह्मांड मंडनाची॥ प्रभातंशंड खंडनाची॥१॥ आरती…

गणपतीची आरती-आरती शुभनंदनाची:-(Ganapati Aarti-Aarti Shubhanandanachi)

गणपतीची आरती ganpati-aarti-aarti-shubhanandanachi || आरती शुभनंदनाची || आरती शुभनंदनाची। पदनतजनानंदनाची॥धृ.॥ लंबोदरा दंतिवदना। यदीया मूर्ति कीर्तीसदना॥ सिंदुरानुलेपनु गहना। सुविलसदुंदुराख्यवहना॥चाल॥ शोभतीशूर्पकर्ण ज्याचे। मस्तकी अमंदवर मुख रसारसाप्रिंतप्रचुरतरसुदूर्वांकुरोर्धरुचिर रुचि जयाची॥ सुयोग रुचिर रुचि ॥आरती॥१॥ जयाते भालचंद्र म्हणती। कविगण कीर्ती सतत गाती॥ मुनिपदि हृदंबुजे ध्याती।अपरिचितहरिहरादि…