Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

दासबोध दशक दहावा:(Dasabodh Dashaka Dahawa)

dasabodh-dashaka-dahawa ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास || ॥ दशक दहावा : जगज्जोतीनाम || समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक ।ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥श्रोते विचारतात की, प्राणिमात्रांचे अंतःकरण…

दासबोध दशक नववा:(Dasabodha Dashaka Navava)

Dasabodha-Dashaka-Navava ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास ||॥ दशक नववा : गुणरूप समास पहिला : आशंकानाम॥ श्रीराम ॥ निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये ।निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥या समासात श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत म्हणून त्याला…

दासबोध दशक सातवा:(Dasabodha Dashaka Satava)

dasabodha-dashaka-Sātavā ॥ श्रीमत्  दासबोध ॥ ||समर्थ रामदास ||॥ दशक सातवा : चौदा ब्रह्मांचा समास पहिला : मंगलाचरण॥ श्रीराम ॥ विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू ।त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥मदोन्मत्त हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे, जो एकदंत, तीन नेत्र असलेला आहे व…

दासबोध दशक सहावा:(Dasabodh Dashaka Sahava)

dasabodh-dashaka-sahava ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास ||॥ दशक सहावा : देवशोधन समास पहिला : देवशोधन॥ श्रीराम ॥ चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥श्रीसमर्थ म्हणतात की, आता चित्त एकाग्र करून मी…

दासबोध दशक आठवा:( Dasbodh Dashaka Athava )

dasbodh-dashaka-Āṭhavā ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास || ॥ दशक आठवा : मायोद्धव अथवा ज्ञानदशक समास पहिला : देवदर्शन॥ श्रीराम ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमळ ज्ञान बाळबोध ।गुरुशिष्यांचा संवाद । अति सुगम परियेसा ॥ १ ॥श्रीसमर्थ म्हणतात की गुरुशिष्यसंवादाच्या रूपाने…

दासबोध दशक पाचवा:(Dasabodha Dashaka Pachava)

dasabodh-dashaka-pachava ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास ||॥ दशक पाचवा : मंत्रांचा समास पहिला : गुरुनिश्चय॥ श्रीराम ॥ जय जज जी सद्‌गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा ।अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥श्रीसमर्थ म्हणतात, ‘हे सदुरुराया, तुमचा जयजयकार असो…

दासबोध दशक चवथा:(Dasabodh Dashaka Chavatha)

dasabodh-dashaka-chavatha समास पहिला : श्रवणभक्ती || समर्थ रामदास ||॥ श्रीराम ॥ जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥श्रीसमर्थ म्हणतात की, श्री गणनाथाचा जयजयकार असो. हे गणनाथा, तू विद्यावैभवाने संपन्न असून ती दुसऱ्यास देण्याचे…

दासबोध दशक तिसरा:(Dasabodh Dasaka Tisara)

dasabodh-dashaka-tisara श्रीमत्  दासबोध ॥ ॥ दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम || समर्थ रामदास || समास पहिला : जन्मदुःख निरूपण॥ श्रीराम ॥ जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥श्री समर्थ म्हणतात की, जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा…

दासबोध दशक दुसरा:(Dasabodh Dashaka Dusara)

dasabodh-dashaka-dusara ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास || ॥ दशक दुसरा : मूर्खलक्षणाचा ॥ १ ॥ समास पहिला : मूर्खलक्षण॥ श्रीराम ॥ ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १ ॥श्री समर्थ म्हणतात की ओंकारस्वरूप, एकदंत व त्रिनयन…

दासबोध दशक पहिला:( Dasabodh Dashaka Pahila)

dasabodh-dashaka-pahila ॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥ दासबोध दशक पहिला – समास पहिला : ग्रंथारंभ || समर्थ रामदास || ॥ श्रीराम || श्रोते पुसती कोण  ग्रंथ । काय बोलिलें जी येथ ।श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्‌गुरू समर्थ…