Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Samarth Ramdas Swami

संत समर्थ रामदास मंदिर:(Sant Samarth Ramdas Temple)

समर्थ रामदास स्वामी sant-samarth-ramdas-mandir प्राचीन काळीतील डोंगरावर आश्वलायन ऋषींचे निवास असते हे अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचे स्थळ होते. त्यामुळे हा किल्ला ‘आश्वलायनगड’ नावाने प्रसिद्ध झाला. या किल्ल्याचे उद्भव शिलाहार राजा भोज यांनी ११ व्या शतकात केले होते. इ.स. १६७३ साली,…

समर्थ रामदास स्वामी आरती:(Samarth Ramdas Swami Aarti)

समर्थ रामदास स्वामी आरती samarth-ramdas-swami-aarti || समर्थ रामदास स्वामी आरती || समर्थ रामदास स्वामी || समर्थ रामदास स्वामी आरती ||   आरती रामदासा || भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य ||उजळोनी प्रकाशा || धृ || साक्षात शंकराचा |अवतार मारुती | कलिमाजी…

राममंत्राचे श्लोक – संत रामदास:(RamMantrache Shlok-Sant Ramdas)

rammantrache-shloka || राममंत्राचे श्लोक || नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी । जडे गर्व ताठा अभीमान पोटीं । कसा कोणता नेणवे आजपारे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥१॥ नको कंठ शोषूं बहू वेदपाठीं । नको तूं पडूं साधनाचे…

मानसपूजा – संत रामदास:(Manaspuja – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी manaspuja-sant-ramdas संत रामदास मानसपूजा – प्रकरण १ ॥ श्रीराम समर्थ ॥ संगीत स्थळें पवित्रें । तिकटया वोळंबे सूत्रें । निवती विस्तीर्ण स्वतंत्रें । उपसहित्याचीं ॥१॥तुलसीवनें वृंदावनें । सुंदर सडे संभार्जनें । ओटे रंगमाळा आसनें । ठांई ठांई…

सुंदरकांड – संत रामदास:(Sunderkand – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी sant-ramdas–Sunderkand || सुंदरकांड || नमूं कर्वर्ताचि तो विश्वभर्ता । गुणी शोकहर्ताचि हर्ता विवर्ता । परेहूनि परर्ताचि पर्ता विवर्ता । भुतें भूतधर्ताचि धर्ता उधर्ता ॥१॥ महीमंडळींचे कपी रीसराचे । तयां मध्यभागीं महावीर साजे । महारुद आज्ञेप्रमाणें निघाला । सिताशुद्धि…

किष्किन्धा कांड – संत रामदास:(Kishkindha Incident – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामीं kishkindha-cand || किष्किन्धा कांड || गणेशा इशा हा परेशा उदारा । सुरेशा नरेशा सौख्यकारा । सुरेशा नरेशा सदा सौख्यकारा । मनीं चिंतितां  पूरताती । असे सत्य नेमस्त माझी प्रचीती ॥१॥ नमो शारदा सर्वसंगीतमूर्ती । महा हसलीला कळा…

स्फुट श्लोक – संत रामदास:(Sphut Shloka – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी Sphut Shloka १ सुरेंद्रें चंद्रसेकरु । अखंड ध्यातसे हरु ।जनासि सांगतो खुणा । श्री राम राम हें म्हणा ॥१॥महेश पार्वतीप्रती । विशेष गूज सांगती ।सलाभ होतसे दुणा । श्री राम राम हें म्हणा ॥२॥विषें बहुत जाळिलें ।…

युद्धकान्ड – संत रामदास:(Yudhkand – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी yudhkand-–-sant-ramdas संत रामदास युद्धकान्ड – प्रसंग पहिला नमू विघ्रहर्ता मुळीं सैन्यभर्ता । मुढां धूर्तकर्ता विभांडी विवता । चतुर्भूज मताननू शोभताहे । तया चिंतितां भ्रांति कोठें न राहे ॥१॥ सदा भेदहंती महंती । सदा ज्ञानवंती नियंती नियंता ।…

स्फुट अभंग – संत रामदास:(Sphut Abhang – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी Sphut Abhang संत रामदास स्फुट अभंग – बाळक्रीडा नमस्कार माझा हा विघ्ननाशना । शारदा आंननाभाजीं राहो ॥१॥राहोर्वकाळ गोविंदाचें नाम । कीर्तन उत्तम यादवाचें ॥२॥यादवाचे कुळीं गोकुळीं गोविंद । आनंदाचा अवतरला ॥३॥ अवतरला पूर्ण अवतारी अच्युत । आयुधें मंडित…

बारा ओव्या शतके – संत रामदास:(Bara Ovya Shatke- Sant Ramdas)

ग्रंथ : बारा ओव्या शतके – संत रामदास bara-ovya-shatke-sant-ramdas संत रामदा श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत ॥ बारा ओव्या शतके ॥ १. वैराग्यशतक ॥ श्रीराम समर्थ ॥ नमन योगिराया स्वामी दत्तात्रेया । गाईन वोविया संसारीच्या ॥ १ ॥संसारीचें दुःख आठवलें मनीं ।…