संत
Abhang
संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)
sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…
संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)
sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥
संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)
sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…
संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)
sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…
संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)
sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…
Bhajan
Latest Posts
दासबोध दशक एकोणिसावा:(Dasabodha Dashaka Ekonisawa)
dasabodha-dashaka-ekonisa ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक एकोणिसावा : शिकवण|| समास पहिला : लेखनक्रियानिरूपण॥ श्रीराम ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतके सुंदर करावे की, ते पाहिल्यावर चतुर…
दासबोध दशक अठरावा:(Dasabodha Dashaka Atharava)
dasabodha-dashaka-atharava ॥ श्रीमत् दासबोध ॥॥दशक अठरावा : बहुजिनसी समास पहिला : बहुदेवस्थाननाम॥ श्रीराम ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही….
दासबोध दशक सतरावा:(Dasabodha Dashaka Satrava)
dasabodha-dashaka-satrava ॥ श्रीमत् दासबोध ॥दशक सतरावा : प्रकृतिपुरुष समास पहिला : देवबळात्कार॥ श्रीराम ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा ।चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे. त्यामध्ये जे चंचळ स्फुरण उत्पन्न होते, तोच…
दासबोध दशक सोळावा:(Dasbodh Dashaka Solava)
dasbodh-Dashaka-solava ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक सोळावा : सप्ततिन्वय समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण॥ श्रीराम ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक ।जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋर्षीमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मीकी…
दासबोध दशक पंधरावा:(Dasbodh Dashaka Pandharava)
dasabodh-dashaka-pandharava ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक पंधरावा : आत्मदशक समास पहिला : चातुर्यलक्षण॥ श्रीराम ॥ अस्थिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें ।नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥श्रीसमर्थ म्हणतात की, सर्व शरीरे अस्थिमांसमयच असतात. त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. शरीरात नाना…
दासबोध दशक चवदावा:(Dasabodha Dashaka Chavdava)
dasabodha-dashaka-chavdava ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक चवदावा : अखंडध्यान समास पहिला : निस्पृहलक्षणनाम॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥श्रीसमर्थ म्हणतात की, नि:स्पृहाची शिकवण आता ऐका. त्याच्या ठिकाणी युक्ती, बुद्धी, शहाणपण या…
दासबोध दशक तेरावा:(Dasabodha Dashaka Terawa)
dasabodha-dashaka-terawa ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक तेरावा : नापरूप समास पहिला : आत्मानात्मविवेक॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥माणसाने आत्मानात्मविवेक करावा. त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निदिध्यासन करावे आणि तो आपल्या अंत:करणामध्ये…
दासबोध दशक बारावा:(Dasabodh Dashaka Barawa)
dasabodh-dashaka-barwa ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण॥ श्रीराम ॥ आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार…
समर्थ रामदास दासबोध:(Samarth Ramdas Dasbodh)
ग्रंथ : समर्थ रामदास दासबोध- samarth-ramdas-dasbodh समर्थ रामदास दासबोध: संत समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक महान संत, समाज सुधारक आणि योग साधक होते. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कृतीने समाजात भक्ती, धर्म, योग आणि राष्ट्रसेवेची भावना जागवली. समर्थ रामदास स्वामींच्या विचारसरणीत…
दासबोध दशक अकरावा:(Dasabodha Dashaka Akrawa)
dasabodha-Dashaka-akrawa ॥ श्रीमत् दासबोध ॥॥ दशक अकरावा : भीमदशकनाम समास पहिला : सिद्धांतनिरूपण॥ श्रीराम ॥ आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो ।वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नि…