Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

ग्रामगीता अध्याय तिसरा:(Gram Gita Adhyaya Tisara)

 ग्रंथ, ग्रामगीता gram-gita-adhyay-tisara ग्रंथ, ग्रामगीता ॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥ श्रोतियांनी प्रश्न केला । मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपला । जीवन –विकासाचा बोलिला। पाया धर्ममय ॥१॥तेथे संशय उपन्न झाला । काय ब्रह्मचारी राहणें सर्वांला ? मग संसाराचा उलाढाला । कोणी करावा ? ॥२॥…

ग्रामगीता अध्याय दुसरा:(Gram Gita Adhyaya Dusara)

 ग्रंथ, ग्रामगीता gram-gita-adhyay-dusara ॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥ देवें निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति । मानवसमाज राहाया सुस्थितीं । धर्म सकळां निवेदिला ॥१॥’ धर्म ’ बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक ।…

संत तुकडोजी महाराज चरित्र:(Sant Tukdoji Maharaj Character)

sant-tukdoji-maharaj-charitra संत तुकडोजी || संत तुकडोजी महाराज || राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रश होऊन त्यांना…

संत ज्ञानेश्वर मंदिर- नेवासा:(Sant Dnyaneshwar Mandir Nevasa)

संत ज्ञानेश्वर nevasa-sant-dnyaneshwar-mandi || संत ज्ञानेश्वर || नेवासा – संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातीलनेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. नेवासा – ज्ञानेश्वरीचे निर्मितीस्थान या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून इसवी सनाच्या तेराव्या शतकात  भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध  ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच…

संत ज्ञानेश्वर मंदिर-आपेगाव:(Sant Dnyaneshwar Mandir Apegaon)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-apegaon || संत ज्ञानेश्वर || आपेगाव आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे

संत ज्ञानेश्वर मंदिर- आळंदी( Sant Dnyaneshwar Mandir Alandi)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-alandiआळंदी— श्री तीर्थक्षेत्र आळंदीमहाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत  ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची…

ज्ञानेश्वरांची-आरती:(Dnyaneshwarachi Aarti )

ज्ञानेश्वरांची-आरती || ज्ञानेश्वरांची आरती || dnyaneshwarchi-aarti आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजासेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥ लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञानी ॥ २ ॥ कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,नारद तुंबर हो, साम गायन करी ॥ ३…

संत ज्ञानेश्वर विराणी:(Sant Dnyaneshwar Virani)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-virani ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‌गुरु माधवनाथाय नमः ॥ ॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्‍गुरु माधवनाथाय नमः ॥रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥ १ ॥ वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी । तुझा वेधु ये…

ग्रामगीता अध्याय पहिला:(Gram Gita Adhyaya Pahila)

 ग्रंथ, ग्रामगीता gram-gita-adhyay-pahila ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका !एकचि असोनि अनेकां । भासशी विश्वरूपी ॥१॥आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर ।अणुरेणूंतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥ आपणचि मंदिर , मूर्ति , पूजारी ।…

संत ज्ञानेश्वर गाथा: 6

अभंग,संत ज्ञानेश्वर गाथा sant-dnyaneshwar-gatha-saha || संत ज्ञानेश्वर || ९०४ अनुपम्य मनोहर ।कांसे शोभे पितांबर ।चरणीं ब्रिदाचा तोडर ।देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी । दावितसे नेत्रपुटीं ।उभा भीवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू ।पुंडलिका अभयकरू ।परब्रह्म साहाकारू ।देखिला देवो ॥३॥अर्थ:-उपमारहित…