संत
Abhang
संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)
sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…
संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)
sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥
संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)
sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…
संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)
sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…
संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)
sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…
Bhajan
Latest Posts
ग्रामगीता अध्याय चोविसावा:(Gram Gita Adhyaya Chovisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-chovisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न । वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती । आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥त्यांचे फड…
ग्रामगीता अध्याय तेविसावा:(Gram Gita Adhyaya Tevisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-tevisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । तो आमुच्याहि मनीं वाटला । उत्तम ऐसा ॥१॥परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवें । तेणें ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वांसि…
ग्रामगीता अध्याय बाविसावा:(Gram Gita Adhyaya Bavisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-bavisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक । त्यांचें स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥ओटीफळें, मौंजीबंधन । जावळें उतरणें तीर्थी जाऊन । वास्तु, बारसें, वाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥तैसेंचि…
ग्रामगीता अध्याय एकविसावा:(Gram Gita Adhyaya Ekvisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekavisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वराच्या इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥स्त्रीपुरुष हीं दोन चाकें ।…
ग्रामगीता अध्याय विसावा:(Gram Gita Adhyaya Visava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-visava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच…
ग्रामगीता अध्याय एकोणीसावा:(Gram Gita Adhyaya Ekonisava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekonisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान । ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ? कोणी आला जरी शिकोन । तरी…
ग्रामगीता अध्याय अठरावा:(Gram Gita Adhyaya Atharava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-atharava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एक श्रोता प्रश्न विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं । कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे ॥१॥सर्वांसचि लागलें कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म । तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें…
ग्रामगीता अध्याय सतरावा:(Gram Gita Adhyaya Satarava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-satrava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति । परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला । धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥समाज या दोहोंभागीं विभागला ।…
ग्रामगीता अध्याय सोळावा:(Gram Gita Adhyaya Solava)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-solava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य । तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्या जीवनाचें ॥१॥सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥ऐसें सात्विक…
ग्रामगीता अध्याय पंधरावा:(Gram Gita Adhyaya Pandhrawa)
ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyaya-pandharāvā ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥कोठे…