Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

संत नामदेव गाथा विठाचे-अभंग:22(Sant Namdev Gatha Vithache-Abhanga)

संत नामदेव sant-namdev-gatha-vithache-abhanga || संत नामदेव || ||१|| साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा ॥१॥तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं ॥२॥गोपाळाचे मेळीं खेळे वनमाळी । यमुने पाबळी वेणु वाहे ॥३॥शंख चक्र करीं मोरपिच्छ शिरीं । कानीं…

संत नामदेव अभंग उपदेश:21(Sant Namdev Abhang Sermon)

संत नामदेव sant-namdev-abhang-updesh || संत नामदेव || ||१.|| भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥भाव घरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ ||२.|| बांधोनियां हात गयाळ…

संत नामदेव गाथा तीर्थावळी:20(Sant Namdev Gatha Tirthavali)

संत नामदेव sant-namdev-gatha-tirthavali || संत नामदेव || ||१|| नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥धन्य तो अवसरु संत समागमु । करीतसे संभ्रमु आवडीचा ॥३॥नामदेव म्हणे सुफळ माझें जिणें । स्वामीच्या…

संत नामदेव गाथा सुदामचरित्र:19(Sant Namdev Gatha Sudamcharitra)

संत नामदेव sant-namdev-gatha-sudamcharitra || संत नामदेव || ||१.|| सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥सत्वाचा सागर धैर्याच मांदार । भक्तीचा निर्धार तयापाशीं ॥३॥हालेना चालेना चळेना ढळेना…

संत नामदेव गाथा श्रीसोपानदेवांची-समाधी:18(Sant Namdev Gatha ShriSopandev’s Samadhi)

संत नामदेव sant-namdev-gatha-shrisopandevchi-samadhihi || संत नामदेव || ||१|| मग उड्डाण केलें गरुडें । गगन आक्रमिलें चंडें ।वरी आरुढले प्रचंडें । भक्त देव सकळिक ॥१॥पक्षाचेनि फडत्कार । ग्राम ठाकिला संवत्सर ।गिरीकडे पठार । शिखरीं गरुड उतरला ॥२॥ते दिनीं समारंभ केला ।…

संत नामदेव गाथा शुकाख्यान 17:(Sant Namdev Gatha Shukakhayan)

संत नामदेव sant-namdev-gatha-shukakhayan || संत नामदेव || ॐ नमोजी ब्रह्म अवतारू । शिश्य अभय करू । तो वंदिला श्रीगुरु । श्रीरामकृष्ण ॥१॥म्हणतां वाचेसी श्रीराम । रस-नेसी न पडे श्रम । राम नाम उत्तमोत्तम । सर्व नामांमध्यें ॥२॥पाहतां दोन अक्षरें ।…

संत नामदेव गाथा शिवरात्रमाहात्म्य16:(Sant Namdev Gatha ShivaratraMahatmya)

संत नामदेव sant-namdev-gatha-shivaratramahatmya || संत नामदेव || ||१.|| कैलासींचा देव भोळा चक्रवर्ती । पार्वतीचा पति योगिराज ॥१॥तयाचिया पाया माझे दंडवत । घडो आणि प्रीत जडो नामीं ॥२॥जटाजूट गंगा अर्धचंद्र भाळीं । तिजा नेत्रज्वाळी जात वेद ॥३॥ कंठीं काळकूट डौर त्रिशूल…

संत नामदेव गाथा संतचरित्रे:15(Sant Namdev Gatha Sant’s Biographies)

संत नामदेव sant-namdev-gatha-santcharitrye  संत कबीर– आतां ऐका कवित कबीरा । राम सेवेसी तत्परा ।संत साधु आलिया घरा । कदा पाठमोरा नव्हेची ॥१॥कोणी एके अवसरीं । आहे जी माध्यान रात्रीं ।मिळोनि संतमांदी बरी । आले घरीं कबीराचे ॥२॥तंव स्त्रीसहित उठोनी ।…

संत नामदेव गाथा संतमहिमा:14(Sant Namdev Gatha Sant’s Glory)

संत नामदेव santsant-namdev-gatha-santmahima || संत नामदेव || ||१|| ब्रह्ममूर्ति संत जगीं अवतरले । उद्धरावया आले दीनजनां ॥१॥ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घे वदनीं दोष जाती ॥२॥हो कां दुराचारी विषयीं आसक्त । संतकृपें त्वरित उद्धरतो ॥३॥अखंडित नामा त्याचा वास पाहे…

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरसमाधी-महिमा:13(Sant Namdev Gatha Shri Dnyaneshwar Samadhi-Mahima)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-dnyaneshwar-samadhi || संत नामदेव || ||१|| ज्ञानदेवो म्हणे विठठलासी । समाधान तूंचि होसी ।परि समाधि हे तुजपासीं । घेईन देवा ॥१॥नलगे मज मुक्ति । नलगे मज मुक्ति ।तुझां चरणीं आर्ती । थोर आथी ॥२॥विठोजी म्हणे ज्ञानदेवा । ज्ञानसागरा…