Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: sant janabai abhang

संत जनाबाई अभंग – निश्चयपर : (Sant Janabai Abhang Nischaypar)

अभंग ,संत जनाबाई – निश्चयपर sant-janabai-abhang-nischaypar || संत जनाबाई – निश्चयपर || २०५ दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ||२||नित्य हाचि कारभार। मुखीं हरि निरंतर ||३||मायबाप बंधुबहिणी । तूं वा सखा चक्रपाणी…

संत जनाबाई अभंग-योगपर:(Sant JanaBai Abhang Yogpar)

अभंग,संत जनाबाई-योगपर sant-janabai-abhang-yogpar || संत जनाबाई-योगपर || १९७ गगन सर्वत्र तत्त्वतां । त्यासी चिखल लावू जातां ।।१।।तैसा जाण पांडुरंग भोग भोगुनी निःसंग ॥२॥सिद्ध सनकादिक। गणगंधर्व अनेक।।३॥जैसी वांझेची संतती। तैसी संसार उत्पत्ती ॥४॥तेथे कैचें धरिसी ध्यान दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥…

संत जनाबाई अभंग– तुमच्या नामयाची:(Sant JanaBai Abhang Tumchya Namyachi )

अभंग,संत जनाबाई– तुमच्या नामयाची sant-janabai-abhang-tumchya-namyachi || संत जनाबाई अभंग– तुमच्या नामयाची || १९५ झाली पूर्ण कृपा आहे ऐसा पूर जो कां पाहे ।।१।।ऐसा पर जोकां पाहे स्थापिला तोचि होय ॥ २॥पूर्णपद जो गुरुपुत्र जनी म्हणे धन्य झाला ॥३॥ १९६ नित्य…

संत जनाबाई अभंग – आत्मस्वरूपस्थितिपर:(Sant JanaBai Abhang Aatmasvarupa sthitipar)

अभंग,संत जनाबाई -आत्मस्वरूपस्थितिपर sant-janabai-abhang-aatmasvarupa-sthitipar || संत जनाबाई -आत्मस्वरूपस्थितिपर || १७८ सांवळी ते मूर्ति हृदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव। हृदयीं पंढरिराव राहतसे ।। २।। आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही चिंता विठ्ठलचरणीं जोनी…

संत जनाबाई अभंग – संतस्तुतिपर:(Sant JanaBai Abhang Santastutipar)

अभंग,संत जनाबाई -संतस्तुतिपर sant-janabai-abhang-santastutipar || संत जनाबाई -संतस्तुतिपर || १६४ संतांचा तो संग नव्हे भलतेसा पालटावी दशा तात्काळिक ॥१॥चंदनाचे संगें पालटती झाडें। दुर्बलांकडे देवमाथां ||२॥हैं कां ऐसे व्हावे संगती स्वभावें आणिके न पालटायें देहालागीं ||३||तैसा निःसंगाचा संग अग्रगणी जनी ध्याय…

संत जनाबाई अभंग– मागणीपर:(Sant JanaBai Abhang Maganipar)

अभंग,संत जनाबाई – मागणीपर sant-janabai-abhang-maganipar || संत जनाबाई अभंग– मागणीपर || १५५ ऐसा वर देई हरी गाई नाम निरंतरी।।१॥पुरवी आस माझी देवा जेणें पडे तुझी सेवा ॥२॥चि आहे माझे मनीं । कृपा करी चक्रपाणी।।३।।रूप न्याहाळूनियां डोळां । मुखीं नाम लागो…

संत जनाबाई विठ्ठल भेट अभंग :(Sant Janabai Abhang Vitthal Bhetpar)

अभंग, संत जनाबाई – विठ्ठल भेटपर sant-janabai-abhang-vitthal-bhetpar || संत जनाबाई – विठ्ठल भेटपर || ६९ तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥ काय करूं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥ जन्मा येऊनियां दुःख नाहीं पाहिले श्रीमुख॥३॥ लले…

संत जनाबाई अभंग – करुणापर:(Sant JanaBai Abhang karunapar)

अभंग, संत जनाबाई – करुणापर sant-janabai-abhang-karunapar || संत जनाबाई – करुणापर || ३४ पाय जोडूनि विटेवरी कर ठेउनी कटावरी ॥१॥ रूप सांवळें सुंदर कानी कुंडलें मकराकार ॥२॥ गळां माळ वैजयंती पुढे गोपाळ नाचती ॥३॥ गरुड सन्मुख उभा म्हणे जनी धन्य…

संत जनाबाई अभंग – विठ्ठलमाहात्म्य:(Sant JanaBai Abhang Vitthal mahatmya)

 अभंग,संत जनाबाई – विठ्ठलमाहात्म्य sant-janabai-abhang-vitthal-mahatmya || संत जनाबाई अभंग – विठ्ठलमाहात्म्य || १६ पुंडलिक भक्तबळी विठू आणिला भूतळीं ॥१॥ अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ॥२॥ वसुदेवा न कळे पार नाम्यासवें जेवी फार ॥३॥ भक्त भावार्था विकला। दासी जनीला आनंद झाला…

संत जनाबाई अभंग- नामसंकीर्तन माहात्म्य  :(Sant JanaBai Abhang -Namasankirtana mahatmya)

अभंग ,संत जनाबाई -नामसंकीर्तन माहात्म्य sant-janabai-abhang-namasankirtana-mahatmya || संत जनाबाई -नामसंकीर्तन माहात्म्य || १  गाता विठोबाची कीर्ती महापातकें जळतीं ॥ १ ॥ सर्व सुखाचा आगर उभा असे विटेवर ॥२॥ आठवितां पाय त्याचे मग तुम्हां भय कैंचें॥३॥ कायावाचामनें भाव। जनी म्हणे गावा…