Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: sant janabai abhang

संत जनाबाई अभंग : 2

अभंग ,संत जनाबाई sant-janabai-abhang-dona || संत जनाबाई अभंग || १०१ स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥न…

संत जनाबाई अभंग :(Sant Janabai Abhang)

अभंग ,संत जनाबाई– sant-janabai-abhang-teen || संत जनाबाई अभंग || २०१ सेना न्हावी भक्त भला । तेणें देव भुलविला ॥१॥नित्य जपे नामावळी । लावी विठ्‌ठलाची टाळी ॥२॥रुप पालटोनि गेला । सेना न्हावी विठ्‌ठल झाला ॥३॥काखें घेउनी धोकटी । गेला राजियाचे भेटी…

संत जनाबाई अभंग :1

अभंग ,संत जनाबाई– sant-janabai-abhang-ek || संत जनाबाई अभंग || १ झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला…

संत जनाबाईचे अप्रकाशित-अभंग : (Sant Janabi Aprakashit Abhang)

अभंग ,संत जनाबाईचे अप्रकाशित-अभंग sant-janabi-abhang-aprakashit || संत जनाबाईचे अप्रकाशित-अभंग || ३४९ आलीया जन्मासी शरण जावें विठोबासी।।१।।तेणें सुफळ संसार हो का नारी अथवा नर ॥२॥व्रत करा एकादशी नाम कथा अहर्निशी ॥३॥ हो पापांचे निर्मूळ वंशी सुखाचे सोहाळे ॥४॥न लगे योग याग…

संत जनाबाई अभंग – काकड आरती : (Sant Janabai Abhang Kakad Aarti)

अभंग ,संत जनाबाई-काकड आरती sant-janabai-abhang-kakad-aarti || संत जनाबाई-काकड आरती || ३४८ उठा पांडुरंगा प्रभातसमयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडपारी पातला ||१|| वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत सुरवरांची दादी उभे जोडूनि हात ।। २॥ शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडाआडूनि पाहताती जगजेठी ||३|| सुरवरांची…

संत जनाबाई अभंग – भक्तिस्वरूप :(Sant Janabai Abhang-Bhaktisvarup)

अभंग ,संत जनाबाई – भक्तिस्वरूप sant-janabai-abhang-bhaktisvarup || संत जनाबाई अभंग – भक्तिस्वरूप || ३४७ भक्ति ते कठीण इंगळाची खाई। रिपर्णे त्या डोहीं कठीण असे ।।१।। भक्ति ते कठीण विषग्रास घेणें उदास में होणें जीवें भावें ॥२॥ भक्ति ते कठीण भक्ति…

संत जनाबाई अभंग – कूट :(Sant Janabai Abhang- Kuta)

अभंग, संत जनाबाई- कूट sant-janabai-abhang-kuta || संत जनाबाई अभंग – कूट || ३४६ अहो मांडिया खेल बुद्धि रंग बुद्धि ||१|| ऊँचा शह आला प्याद्याखाली फरजी मेला ||२|| शहबाजू झाली। जनी म्हणे मात केली ॥३॥

संत जनाबाई अभंग – नामदेवाचें गोणाईशी भाषण :(Sant Janabai Abhang Namdevanche Gonaishi Bhashan)

अभंग,संत जनाबाई -नामदेवाचें गोणाईशी भाषण sant-janabai-abhang-namdevanche-gonaishi-bha ||संत जनाबाई -नामदेवाचें गोणाईशी भाषण || ३४५ माझा हा विठोबा येईल गे केव्हां जेवीन मी तेव्हां गोणाबाई ।। १॥ जाउनी राउळा तयासी तूं पाहे । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥ भरलिया रागें क्रोध त्याचा साहे…

संत जनाबाई अभंग – प्रारब्धगति : (Sant Janabai Abhang Prarabdhagati)

अभंग ,संत जनाबाई – प्रारब्धगति sant-janabai-abhang-prarabdhagati || संत जनाबाई अभंग – प्रारब्धगति || ३४३ बघायाला गेले क्रियामण शिडी घालूनियां उडी तेथें आले ।।१।। पुरवी या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ।।२।। आठ चारी फेरे फिरविती त्यासी…

संत जनाबाई अभंग – दशावतारवर्णन : (Sant Janabai Abhang Dasavataravarnan)

अभंग,संत जनाबाई – दशावतारवर्णन sant-janabai-abhang-dasavataravarnan ||संत जनाबाई अभंग – दशावतारवर्णन || ३४२ ऐसा हा देवानें थोर पवाडा केला। पूर्व अवतारी झाला हयग्रीव ॥ १॥ मग अंबऋषीसाठी पडियेला संकटीं । मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ।। २ ।। होउनी कच्छप पर्वत धरिला…