Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: aarti

तुळशीची आरती-वृंदावनवासी जय माये तुळस:(Tulsi Aarti-Vrindavanavasi Jay Maye Tulas)

तुळशीची आरती tulsi-aarti-vrindavanavasi-jay-maye-tulas || वृंदावनवासी जय माये तुळस || वृंदावनवासी जय माये तुळसी ।शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी ।तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥ जय देव जय देवी जय तुळसी माते ।करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते…

तुळशीची आरती-तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं:(Tulsi Aarti-Tulsimalamrttika Joe Lavi Bhaalin)

तुळशीची आरती tulsi-aarti-tulsimalamrttika-joe-lavi-bhaalivi-bhaali || तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं || तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय मये तुळसी ।अक्षय मोक्षाचें निजपद भावें…

तुळशीची आरती-जय देव जय देवी जय माये तुळशी:(Tulshi Aarti-Jay Dev Jay Devi Jay Maye Tulshi)

तुळशीची आरती tulshi-aarti-jay-dev-jay-devi-jay-maye-tulash || जय देव जय देवी जय माये तुळशी || जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥ सेवा करिती…

गणपतीची आरती-जय देव जय देव जय गणपती देवा:(Ganpati Aarti Jay Dev Jay Dev Jay Ganapati Deva)

गणपतीची आरती ganpati-aarti-jay-dev-jay-dev-jay-ganapati-deva || जय देव जय देव जय गणपती देवा || जय श्रीगणेशा गणपति देवा, आरती मी करितो । मोरया आरती मी करितो । भक्तां संकटी पावुनी सकला प्रसन्न तू होतो ॥ धृ. ॥ भाद्रपद मासी शुक्ल चतुर्थी, पार्थिव…

गणपतीची आरती-हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा:(Ganpati Aarti Heramba Arambha Vandan Vighnesha)

गणपतीची आरती ganpati-aarti-heramba-arambha-vandan-vighnesh || हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा || हेरंबा आरंभा वंदन विघ्नेशा शिवसुता मज तुझी कृपाभिलाषा अष्टौप्रहरी चित्ती तव नामघोषा नतमस्तक श्रीचरणी भक्त सर्वेशा॥१॥ जय देव जय देव जय बुद्धीदाता ओवाळू आरती विश्वाच्या नाथा || जय देव||॥ध्रु॥ साजिरी गोजिरी…

गणपतीची आरती-उठ उठ रे उठ गणराया:(Ganpati Aarti Uth Uth Ray Uth Ganaraya)

गणपतीची आरती ganpati-aarti-uth-uth-ray-uth-ganaraya || उठ उठ रे उठ गणराया ||  उठ उठ रे उठ गणराया तुज आवडता, मोदक घे खाया॥ध्रु॥ पुर्वेस तिष्ठली सूर्याची किरणे दव ओली झाली दुर्वांची कुरणे तुझविन जास्वंदी रुसली रे फुलाया उठ उठ रे उठ गणराया॥१॥ बघ…

गणपतीची आरती-बुद्धी दे विनायका:(Ganpati Aarti Buddhi De Vinayaka)

गणपतीची आरती ganpati-aarti-buddhi-de-vinayak || बुद्धी दे विनायका || अवनिशा अलंपता बुद्धीनाथ तू बुद्धीदाता धार्मिका गौरीसुता बुद्धी दे विनायका !॥१॥ गजवक्त्रा एकदंता चतुर्भुज तू देवव्रता सिद्धीपती विघ्नहर्त्या सौख्य दे गणनायका !॥२॥ धुम्रवर्णा एकद्रिष्टा मंगलमुर्ति गजानना महाबळा मुक्तिदात्या सन्मति दे सिद्धीनाथा !॥३॥ शुभगुणांकना सिद्धीप्रिया शुभानन…

गणपतीची आरती-सकल कलांचा उद्गाता:(Ganpati Aarti Suckle Kalancha Udgata)

गणपतीची आरती ganpati-aarti-suckle-kalancha-udgata || सकल कलांचा उद्गाता || सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता॥ध्रु॥ प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत गणनायक शुभदायक दैवत या विश्वाचा त्राता विनायक या विश्वाचा त्राता॥१॥ आदिदेव ओंकार शुभंकर मी नतमस्तक या चरणांवर तू विद्येचा दाता गजमुखा तू…

गणपतीची आरती-जय जय श्रीगजवदना:(Ganpati Aarti Jay Jay Shrigajavadana)

गणपतीची आरती ganpati-aarti-jay-jay-shrigajavadana || जय जय श्रीगजवदना || जय जय श्रीगजवदना, हे गणराया, गौरिकुमारा हो करुणाकर सुकुमारा, महारणधीरा, गुण गंभिरा, हो ॥ध्रु॥ शेंदुरवक्‍त्र-सुरंगित, अनुपम दोंदिल, रुप साजरें हो शुंडादंड सुशोभित, सदा मद गंडस्थळिं पाझरे हो कनक-कटक- मुकुटाच्यावर जडिताचे चमकति हिरे…

गणपतीची आरती-झाली पूजा उजळुं आरती:(Ganpati Aarti Jhali Puja Ujalu Aarti)

गणपतीची आरती ganpati-aarti-jhali-puja-ujalu-aarti || झाली पूजा उजळुं आरती || झाली पूजा उजळुं आरती ॥ भक्तिभावें पुजा करुं विघ्नेशीं ॥ पूजेचा आरंभ करितो दुसरी ॥ कैसी पूजा तुझी नकळे अंतरीं ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्तिभावें तुझें चरण हृदयीं…