Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: SantTukaramGatha

संत तुकाराम गाथा ९:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-nau ध३९६ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥ सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥ २९९२ धन मेळवूनि कोटी । सवें नये…

संत तुकाराम गाथा ८ :(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gatha-Āṭha ट३४५७ टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥ पडदा लावोनियां…

संत तुकाराम गाथा ७:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-sata १२८६झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥१॥काय तें उचित तुम्हां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥घेईन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥२॥ तुका म्हणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक…

संत तुकाराम गाथा ६:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-saha || संत तुकाराम || ३४८८ छोडे धन बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥१॥तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥ तुलसीमाला बभूत चऱ्हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥२॥कहे तुका जो साई हमारा…

संत तुकाराम गाथा ५:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gatha-pach || संत तुकाराम || १९१९ खडा रवाळी साकर । जाला नामाचाची फेर । न दिसे अंतर । गोडी ठायी निवडितां ॥१॥तुम्ही आम्ही पांडुरंगा । भिन्न ऐसे काय सांगा । चालविले जागा । मी हे माझे यासाठी ॥ध्रु॥…

संत तुकाराम गाथा:(Sant Tukaram Gath)

अभंग , संत तुकाराम संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय भक्तसंत होते. त्यांचा जन्म १७ व्या शतकात झाला, आणि ते ‘विठोबा’ किंवा ‘रामकृष्ण’ यांच्या भक्ति मार्गाचे प्रचारक होते. संत तुकाराम महाराज हे अभंग लेखन आणि कीर्तन…

संत तुकाराम गाथा ४ :(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-char || संत तुकाराम || २९१९ कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळवेळ तुटी झाल्या तरे ॥ध्रु.॥सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळ देवा मन झालें ॥२॥ पाउलापाउलीं करितां विचार ।…

संत तुकाराम गाथा ३:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gatha-teen ३८२ ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥१॥तें चि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ध्रु.॥ रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥२॥ तुका म्हणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥३॥ ९०२ ओलें मूळ भेदी खडकाचें…

संत तुकाराम गाथा २:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-dona || संत तुकाराम || ४०६३ आइका पांडुरंगा एक मात । काही बोलणे आहे एकांत । आम्हां जरी तारील संचित । तरीच उचित काय तुझे ॥१॥उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा…

संत तुकाराम गाथा 1:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-ek ६७१ अखंड जया तुझी प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज बा नानीं कांटाळा ॥१॥पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण…