Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Samarth Ramdas Swami

करुणा स्तोत्रे – संत रामदास:(Karuna Stotra – Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी Karuna Stotra संत रामदास श्री रामदासस्वामिकृत्॥ करुणा स्तोत्रे ॥॥ श्रीराम समर्थ ॥ करुणा स्तोत्रे १ – करूणास्तोत्रे. विद्यानिधान गणराज विराजताहे । सिंधूर तो घवघवीत रसाळपाहे ।विनांसि मार अनिवारचि होत आहे । आनंदरूप तुळणा दुसरीन साहे ॥ १ ॥गंडस्थळे झिरपती…

भीमरूपी स्तोत्रे – संत रामदास:(Bhimrupi Stotra by Sant Ramdas)

समर्थ रामदास स्वामी Bhimrupi Stotra संत रामदास श्री रामदासस्वामिकृत्॥ भीमरूपी स्तोत्रेे ॥॥ श्रीराम समर्थ ॥ ।। भीमरूपी स्तोत्रे क्र. १ – वृत्त अनुष्टुप् ।।  भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती ॥वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥महाबली प्राणदाता सळां ऊठवी बळें ॥सौख्यकारी शोकहर्ता दूत…

आत्माराम विवरण:(Atmaram Vivaran)

ग्रंथ : आत्माराम विवरण atmaram-vivaran || आत्माराम – विवरण || श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत प्रस्तावना “आत्माराम  दासबोध । माझें स्वरूप स्वतः सिद्ध ।असता न  करावा खेद । भक्तजनी ॥ “ श्रीसमर्थांच्या निर्वाणीच्या संदेशात एक अद्वितीयता आहे. त्यांनी आपल्या अंतिम काळात मानवांना आत्मारामी असण्याचे महत्त्वपूर्ण…

आत्माराम – संत रामदास:(Atmaram – Sant Ramdas)

ग्रंथ : आत्माराम – संत रामदास atmaram-sant-ramdas || आत्माराम – संत रामदास || श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत॥ आत्माराम ॥ समास पहिला : त्याग निरूपण ॥ श्रीराम समर्थ ॥ जयास लटिका आळ आला । जो माया गौरीपासूनि जाला ।जालाचि नाही तया अरूपाला…

संत रामदासांचे सार्थ अभंग:2(Sant Ramdas’s Sartha Abhang)

sant–ramdas–sartha–abhang-dona संत रामदासांचे सार्थ अभंग अभंग – १०१ कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा।तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त।कल्पनेरहित काय आहे कल्पना न साहे।दास म्हणे पाहे अनुभवें भावार्थ – भक्त आपल्या मनात आवडणाऱ्या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच…

संत रामदासांचे सार्थ अभंग 1:(Sant Ramdas’s Sartha Abhang)

sant-ramdas-sartha-abhang-ek संत रामदासांचे सार्थ अभंग अभंग १ समुदाय काय सांगों श्रीरामाचा ।‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।‌सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌।धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ ।श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला…

मनाचे श्लोक:(Manache Shloka)

 ग्रंथ : मनाचे श्लोक – manache-shloka-sant-samarth-ramdas-swami || श्रीसमर्थ रामदासकृत || || जय जय रघुवीर समर्थ || गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥जनीं निंद्य तें…

दासबोध दशक विसावा:(Dasabodha Dashaka Visawa)

dasabodha-dashaka-visawa ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक विसावा : पूर्णनामदशक समास पहिला : पूर्णापूर्णनिरूपण॥ श्रीराम ॥ प्राणीव्यापक मन व्यापक । पृथ्वी व्यापक तेज व्यापक ।वायो आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥या समासात श्रोत्यांनी सुरुवातीलाच वक्त्याला दोन प्रश्न विचारले आहेत. ते…

दासबोध दशक एकोणिसावा:(Dasabodha Dashaka Ekonisawa)

dasabodha-dashaka-ekonisa ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक एकोणिसावा : शिकवण|| समास पहिला : लेखनक्रियानिरूपण॥ श्रीराम ॥ ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतके सुंदर करावे की, ते पाहिल्यावर चतुर…

दासबोध दशक अठरावा:(Dasabodha Dashaka Atharava)

dasabodha-dashaka-atharava ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥दशक अठरावा : बहुजिनसी समास पहिला : बहुदेवस्थाननाम॥ श्रीराम ॥ तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही….