Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Granth

संत ज्ञानेश्वर गाथा:(Sant Dnyaneshwar Gatha)

sant-dnyaneshwar-gatha संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे मराठी संत, योगी, आणि भक्तिमार्गाचे महान प्रचारक होते. त्यांचा जन्म १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला आणि ते ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचे लेखक म्हणून ओळखले जातात. संत ज्ञानेश्वरांच्या योगदानामुळे मराठी भक्ति साहित्याला एक नवीन दिशा…

एकनाथी भागवत :(Ekanathi Bhagavata)

ग्रंथ : एकनाथी भागवत ekanathi-bhagavata || एकनाथी भागवत अध्याय || एकनाथी भागवत – संत एकनाथांचा अभूतपूर्व ग्रंथ एकनाथी भागवत हा संत एकनाथांनी रचलेला एक महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय ग्रंथ आहे, जो भक्तिसंप्रदायातील एक अजरामर रचना मानली जाते. या ग्रंथात त्यांनी भागवत…

ग्रामगीता अध्याय बेचाळीस:(Gram Gita Adhyaya Bechaalis)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-bechaalis ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥पक्ष नाही पंथ नाही…

ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा:(Gram Gita Adhyaya Ekechalisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekechalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर । ग्राम नसतां…

ग्रामगीता अध्याय चाळीसावा:(Gram Gita Adhyaya Chalisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-chalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥गांवोगांवीं  ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥गांव व्हावया वैकुंठपूर । काय…

ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा:(Gram Gita Adhyaya Ekonachalisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekonachalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥पक्ष नाही पंथ नाही…

ग्रामगीता अध्याय अडतिसावा:(Gram Gita Adhyaya Adtisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-adatisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोते आत्मबोधीं रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें । साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥धन्य धन्य आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद । येथे गांवसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥ऐसी श्रोत्यांची धारणा ।…

ग्रामगीता अध्याय सदतिसावा:(Gram Gita Adhyaya Sadatisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-sadatisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ अनुभव ’  ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला । आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ? खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ?…

ग्रामगीता अध्याय छत्तिसावा:(Gram Gita Adhyaya Chhattisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-chhattisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव । ऐसें वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥परंतु पाहतां जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । व्यक्ति तितक्या प्रकृतींचे पाढे । ठायीं ठायीं ॥२॥वाटे ही निसर्गाचीच…

ग्रामगीता अध्याय पस्तिसावा:(Gram Gita Adhyaya Pastisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-pastisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन । हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची । आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद ॥२॥जें झालें…