Tag: Sant Nirmala
संत निर्मळा:(Sant Nirmala)
sant-nirmala संत निर्मळा संत निर्मळा हे एक महान महिला संत होते, ज्यांनी आपल्या भक्तिरचनांद्वारे समाजात सुधारणा घडवली. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा या गावात झाला. त्यांना ‘निर्मळा’ हे नाव गावातील निर्मळा नदीवरून मिळाले. संत निर्मळा यांचा संबंध संत चोखा मेळा…
संत निर्मळा अभंग :(Sant Nirmala Abhang)
sant-nirmala-abhang अभंग, संत निर्मळा– १ अनाथांचा नाथ कृपावंत देवा ।घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥अठ्ठाविस युगें विटेवरी उभा ।वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥पतित पावन गाजे ब्रीदावळी ।पुरवावी आळी हीच माझी ॥३॥उभा विटेवरी ठेवोनी चरण ।म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥ २ अनंता जन्मांचे सुकृत…
संत निर्मळा चरित्र :(Sant Nirmala Charitra)
sant-nirmala-charitra संत निर्मळा संत निर्मळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा या गावात झाला. या गावातील निर्मळा नदीवरूनच त्यांना ‘निर्मळा’ हे नाव प्राप्त झाले. संत निर्मळा यांचा संबंध संत चोखा मेळा यांचे कुटुंबाशी होता, त्याचप्रमाणे सोयराबाई यांच्या नणंद होत्या. त्यांचे कुटुंब…
