Category: Sant Eknath maharaj
एकनाथी भागवत अध्याय 18:(Ekanathi Bhagavata Chapter Eighteen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-athara एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो कर्मप्रकाशका । सद्विद्याविधिविवेका ।कर्मधर्मप्रतिपाळका । जगन्नायका गुरुवर्या ॥ १ ॥हे कर्मप्रकाशका ! हे ब्रह्मविद्योपदेशविवेका! हे कर्मधर्मप्रतिपालका ! हे जगनायका! *ओंकारस्वरूप गुरुवर्या ! तुला नमस्कार असो १. वर्णाश्रमादि…
एकनाथी भागवत अध्याय 17:(Ekanathi Bhagavata Chapter Seventeen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Satarā ए श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥ॐ नमो श्री श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णायनमः ॥ॐ नमो श्रीद्गुरु महामेरु । सुक्ष्मस्वरूपें तूं गिरिवरु ।चैतन्यस्वभावें अतिथोरु । तूं आधारु सर्वांचा ॥ १ ॥हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं महामेरुस्वरूप…
एकनाथी भागवत अध्याय 16:(Ekanathi Bhagavata Chapter Sixteen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Sōḷā एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्गुरु श्रीमूर्ती । चराचर तुझी विभूती ।विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥ॐकारस्वरूप सद्गुरु श्रीमूर्तीला नमस्कार असो. हे श्रीगुरुराया ! हें सर्व चराचर तुझेच रूप आहे. विश्वाचा आत्मा…
एकनाथी भागवत अध्याय 15:(Ekanathi Bhagavata Chapter Fifteen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Pandharā ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धींचें सिद्धस्थान ।सकळ ऋद्धींचें परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥१॥ॐकाररूप श्रीजनार्दनाला नमस्कार असो. तुझे पवित्र चरण र्व सिद्धीचे मूलस्थान आहेत, सर्व निधीतील श्रेष्ठ निधान आहेत आणि…
एकनाथी भागवत अध्याय 14:(Ekanathi Bhagavata Chapter Fourteen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Chauda ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो स्वामी सद्गुरू । तूं निजांगें क्षीर सागरू ।तुझा उगवल्या प्रबोधचंद्रू । आल्हादकरू जीवासी ॥१॥श्रीकृष्णाय नमःहे स्वामी ! हे सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तू स्वत:च क्षीरसागर आहेस. तुझ्या ज्ञानरूप चंद्राचा…
एकनाथी भागवत अध्याय 13:(Ekanathi Bhagavata Chapter Thirteen)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Tērā एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो जी अनादि हंसा । हंसरूपा जी जगदीशा ।तूं सद्गुरु परमहंसा । परमपरेशा परिपूर्णा ॥१॥ॐकारस्वरूप अनादि हंसा ! हे सरूप जगदीशा ! तुला नमस्कार असो. हे श्रेष्ठ परमेश्वरा…
एकनाथी भागवत अध्याय 12:(Ekanathi Bhagavata Chapter Twelve)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Bara एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु वसंतू । ऐक्यकाळीं तुझा ऋतू ।तया ऋतुकाळींचा मारुतू । ज्ञानवनांतू जैं रिघे ॥१॥ॐकाररूपी सद्गुरु वसंताला नमस्कार असो. भेदभाव मोडून ऐक्यतेचा काल येतो, तेव्हांच तुझा ऋतु प्राप्त होतो;…
एकनाथी भागवत अध्याय 11:(Ekanathi Bhagavata Chapter Eleven)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Akarā एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥॥श्रीः॥ ॥ॐ तत्सत्-श्रीकृष्ण प्रसन्न ॥ ॐ नमो सद्गुरु सच्चिद्घन । वर्षताहे स्वानंदजीवन ।मुमुक्षुमयूरकूळें जाण । हरिखें उड्डाण करिताति ॥१॥हे ओंकाररूप श्रीगुरो ! तुला नमस्कार असो. तूं सत् आणि चित् ह्यांचा मेघ…
एकनाथी भागवत अध्याय 10:(Ekanathi Bhagavata Chapter Ten)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-daha एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी ।त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥आतां सद्गुरुरूप धन्वंतर्याला नमस्कार करतो. कारण त्याच्या दृष्टीनेंच मनुष्य रोगमुक्त होतो. या संसारामध्ये त्याच्याशिवाय…
एकनाथी भागवत अध्याय 9:(Ekanathi Bhagavata Chapter Nine)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Naū श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्गुरु अमरपती । अनुभवु तोचि ऐरावती ।स्वानंदमदें भद्रजाती । उन्मत्तस्थितीं डुल्लत ॥१॥हे ओंकाररूप सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं स्वतः अमरावतीचा अधिपति इंद्र असून अनुभव हाच ऐरावती होय. तो हत्ती स्वानंदमदाच्या…


