Category: Sant Eknath maharaj
एकनाथी भागवत अध्याय 8:(Ekanathi Bhagavata Chapter Eight)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Āṭha वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं ।आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥नवरानवरीचें लग्न लावलेले पुष्कळ लोक पाहातात. परंतु हे गुरुराजा ! आपले आपल्याशीच लग्न लावून टाकतें हें तुझें कौशल्य फार अलौकिक आहे….
एकनाथी भागवत अध्याय 7:(Ekanathi Bhagavata Chapter Seven)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Sata श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा ।‘जनार्दना’ सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥हे ओंकारस्वरूपी चतुरक्षरी देवा ! हे चतुरांच्या चित्ताला आल्हाद देणाऱ्या प्रबोधचंद्रा ! हे इंद्राच्याही इंद्रा, जनार्दना ! हे ज्ञाननरेंद्रा, निजबोधरूपा ! तुला…
एकनाथी भागवत अध्याय 6:(Ekanathi Bhagavata Chapter Six)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-saha एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो श्रीजनार्दना । भावार्थें नमितां चरणा ।जनेंसहित मीपणा । नाहींच जाणा स्वयें केलें ॥१॥हे ओंकाररूप श्रीजनार्दना ! तुला नमस्कार असो. भक्तिभावानें तुझ्या चरणाला नमस्कार केला असतां, जनासहवर्तमान मीपण…
एकनाथी भागवत अध्याय 5:(Ekanathi Bhagavata Chapter Five)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-pach एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा ।मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥ १ ॥हे ओंकाररूप सद्गुरुदेवा ! तुला नमस्कार असो. ‘तूं मोठा उदार आहेस’…
एकनाथी भागवत अध्याय 4:(Ekanathi Bhagavata Chapter four)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-char एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा ।नुरविसी तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥ १ ॥श्रीगुरू शिवपार्वती यांस नमस्कार असो. भगवान नमनाने संतुष्ट होऊन जीवाचे जीवत्व राहू…
एकनाथी भागवत अध्याय 3:(Ekanathi Bhagavata Chapter Three )
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-tisra एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो जी श्रीगुरुराया । म्हणोनि सद्भावें लागें पायां ।तंव मीपण गेलें वायां । घेऊनियां तूं पणा ॥ १ ॥ श्रीएकनाथी भागवत – अध्याय तिसरा : ‘हे सद्गुरुराया ! तुला नमस्कार असो.’…
एकनाथी भागवत अध्याय 2:(Ekanathi Bhagavata Chapter Two)
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-dona एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्री गोपालकृष्णाय नमः ॥जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा ।विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥ १ ॥हे देवाधिदेवा ! तुझा जयजयकार तूं गुरुत्वाच्या योगेंकरून आवड पुरी करतोस….
एकनाथी भागवत अध्याय 1:(Ekanathi Bhagavata Chapter one )
संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Ek एकनाथी भागवत ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभव भावना ।न देखोनि मीतूंपणा । नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥ १ ॥ओंकारस्वरूप श्रीजनार्दनस्वामींना नमस्कार असो. हे जनार्दना ! तुमच्या स्वरूपांत आदि-अंताची कल्पनाच संभवत नाही. अशा आपल्या श्रीचरणाला ‘मीतूंपणा’चा भाव…
संत एकनाथ महाराज चरित्र :(sant eknath maharaj )
संत एकनाथ sant-eknath-maharaj-charitraa संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज– संत एकनाथ जन्म: १५३३, पालनपोषण भानुदास महाराज (आजोबा)आई/वडील: रुख्मिणी/सुर्यनारायणकार्यकाळ: १५३३ ते १५९९संप्रदाय: वारकरीगुरु: जनार्दन स्वामीसमाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीनवाड्गमय:१. एकनाथी भागवत२. भावार्थ रामायण३. ज्ञानेश्वरी शुद्धीकर४. रुख्मिणी स्वयंवर जन्म व बालपण–संत एकनाथ महाराज एका खानदानी देशस्थ…