Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Sant Eknath maharaj

एकनाथी भागवत अध्याय 28:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Eight)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-aththavisa || श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥जय जय सद्‌गुरु परम । जय जय सद्‌गुरु पुरुषोत्तम ।जय जय सद्‌गुरु परब्रह्म । ब्रह्म ब्रह्मनामा तुझेनी ॥ १ ॥जय जय सद्‌गुरु चिदैक्यस्फूर्तीं । जय जय सद्‌गुरु चिदात्मज्योति ।जय जय सद्‌गुरु…

एकनाथी भागवत अध्याय 27:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Seven)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Sattāvīsa ||श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो देव सहज निज । तूं विश्वात्मा चतुर्भुज ।अष्टभुज तूंचि विश्वभुज । गुरुत्वें तुज गौरव ॥ १ ॥हे ओंकाररूप सहज आत्मस्वरूप देवा ! तुला नमस्कार असो. तूं विश्वात्मा असून चतुर्भुज आहेस. अष्टभुजही…

एकनाथी भागवत अध्याय 26:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Six)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Savvīsa एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो देव जगन्मोहन । मोहिनीमोहना आद्कारण ।कार्यकारणातीत चिद्घन । जय जनार्दन जगद्गुरू ॥ १ ॥हे देवा जगन्मोहना ! हे मोहिनीच्या मोहकपणाला मूळ कारण होणाऱ्या देवा ! तुला नमस्कार असो….

एकनाथी भागवत अध्याय 25:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Five)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Pan̄chvīsa ||श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण ।गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥ १ ॥ हे ओंकारस्वरूप निर्गुण देवा ! तुला नमस्कार असो असें म्हणावयास जावें, तो गुणच…

एकनाथी भागवत अध्याय 24:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Four)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Chōvīsa एकनाथी भागवत ||श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता ।तुजमाजीं नाहीं द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥ १ ॥हे ओंकारस्वरूपा गुणातीता ! तुला नमस्कार असो. हे व्यक्तिरहिता ! हे अव्यक्ता ! तुझ्यामध्ये द्वैताची गोष्टच…

एकनाथी भागवत अध्याय 23:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Three)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-tevisa एकनाथी भागवत श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‌गुरु विश्वरूप । विश्वा साबाह्य तूं चित्स्वरूप ।तुझें निर्धारितां रूप । तूं अरूप‌अव्यय ॥ १ ॥हे ओंकाररूप विश्वरूपा सद्गुरो ! तुला नमस्कार असो. तूं ज्ञानस्वरूप असून विश्वाच्या आतबाहेर तूंच…

एकनाथी भागवत अध्याय 22:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-Two)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Bāvīsa ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‍गुरु खांबसूत्री । चौर्‍यांशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं ।नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥ १ ॥हे ओंकारस्वरूपी, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या सद्गुरो ! तुला नमस्कार असो. चौऱ्यायशी लक्ष बाहुल्या तूं आपल्याला पाहिजे…

एकनाथी भागवत अध्याय 21:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty-One)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-ekavisa एकनाथी भागवत ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‍गुरु वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता ।तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥ १ ॥हे ओंकाररूप सद्गुरो ! हें वैकुंठनाथा ! तुला नमस्कार असो. सदासर्वदा स्वानंदवैकुंठांतच…

एकनाथी भागवत अध्याय 20:(Ekanathi Bhagavata Chapter Twenty)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Vīsa एकनाथी भागवत श्रीकृष्णाय नमः ॥श्रीगणेशाय नमः ॥ॐ नमो सद्‍गुरु चित्समुद्‍रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा ।ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥ १ ॥हे ओंकाररूपा चित्समुद्रा, सद्गुरुराया ! तुला नमस्कार असो. मुक्तरूपी मोत्यांना तुझ्यामध्येच आश्रय मिळतो आणि ज्ञानवैराग्यरूप शिंपीच्या…

एकनाथी भागवत अध्याय 19:(Ekanathi Bhagavata Chapter Nineteen)

संत एकनाथ ekanathi-bhagavata-chapter-Ēkōnāvisa ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ॐ नमो सद्‍गुरुत्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका ।त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥ १ ॥हे ओंकाररूप सद्गुरो ! हे त्र्यंबका ! हे ब्रह्मगिरिपर्वतावर वास करणाऱ्या ! हे त्रिगुणरूप त्रिपुराचा भेद करणाऱ्या ! हे कामांतका गिरिजेशा…