Category: Sant Eknath maharaj
संत एकनाथ अभंग ३२२१ते३३४३:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-sola || संत एकनाथ || मुमुक्षूंस उपदेश ३२२१विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥…
संत एकनाथ अभंग ३०१३ते३२२०:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-pandhara स्त्री ३०१३पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥शिकवितां नायके पडे…
संत एकनाथ अभंग २७८१ते३०१२:(Sant Eknath Abhang)
संत एकनाथ sant-eknath-abhang-chauda || संत एकनाथ || कथेकरी २७८१ वरीवरी दावी भक्ति । अंतरीं असे कामासक्ति ॥१॥माझें घर माझें कलत्र । माझें गोत्र माझा पुत्र ॥२॥ऐसा प्रपंची गुंतला । तयावरी काळघाला ॥३॥एका जनार्दनीं शरण । काळ वंदितसें चरण ॥४॥ २७८२…
संत एकनाथ अभंग २५७४ते२७८०:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-tera || संत एकनाथ || कलिप्रभाव २५७४ येऊनि नरदेहीं वायां जाय । नेणें संतसंग कांहीं उपाय ॥कली वाढलासे अधम । ब्रह्माण सांडिती आपुलें कर्म ॥२॥शुद्ध याति असोनि चित्त । सदा नीचाश्रय करीत ॥३॥देवपूजा नेणें कर्म । न घडे…
संत एकनाथ अभंग२२७६ते२५७३:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhang-bhag-bara || संत एकनाथ || २२७६ अद्वैत नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥लावुनी विभुती बांधुनियां मठा । ब्रह्मज्ञान चेष्ठा दाविताती ॥३॥माळा आणि मुद्रा लेवुंनियां सांग ।…
संत एकनाथ अभंग २१३३ते२२७५:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-akara विठ्ठलभावभक्तिफळ २१३३ भक्ताचिया काजा । उभा पंढरीचा राजा ॥१॥घेऊनियां परिवार । उभा तिष्ठे निरंतर ॥२॥शोभे गोपाळांची मांदी । रूक्मिणी सत्यभामा आदि ॥३॥शोभे पुढें भीवरा नीर । भक्त करती जयजयकार ॥४॥एका जनार्दनीं ध्यान । चिमणें रूप गोजिरें ठाण…
संत एकनाथ अभंग १९०१ते२१३२:(Sant Eknath Abhang)
संत एकनाथ sant-eknath-abhang-bhag-daha || संत एकनाथ || आत्मस्थिति 1901 येउनी नरदेहा गमविलें आयुष्य । नाहीं हृषीकेश स्मरला मनीं ॥१॥मुखें नाहीं केलें देवाचें स्मरण । ऐसा अधम जन जाहलों देवा ॥२॥नाहीं तें ऐकलें कीर्तन संतांचे । कर्ण बधिर साचें जाहलें देवा…
संत एकनाथ अभंग १७५१ते१९००:(Sant Eknath Abhanga)
sant-eknath-abhanga-bhag-atha संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-nau sant-eknath-abhanga-bhag-nau नामपाठ – १७५१ अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥जें दुर्लभ…
संत एकनाथ अभंग १५३१ते१७५०:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-Atha नामपाठ – १५३१ मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥ काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥शरण…
संत एकनाथ अभंग १३२४ते१५३०:(Sant Eknath Abhanga)
संत एकनाथ sant-eknath-abhang-bhag-saat नामपाठमार्ग – १३२४ नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभय दानीं ॥३॥ १३२५ नामपाठ गीता नामपाठ गीता ।…




