Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Sant Eknath maharaj

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग नववा( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Navava)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-navava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग नववा || श्रीगणेशाय नम: ॥ येऊनि जरासंधाप्रती । वीर प्रतिज्ञा बोलती । धनुष्यें वाइली हातीं । रणीं ख्याती लावुनी ॥ १ ॥आमुच्या बाणांची प्रौढी । केवीं साहतील बापुडीं । नेणती युद्धाची परवडी । रणनिरवडी…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग आठवा( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvar : Prasanga Athava)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvar-prasang-athava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग आठवा || श्रीकृष्णाय नम: ॥ रिघोनि जंबुकांमाझारीं । आपुला भाग ने केसरी । तैसी वेढिली महावीरीं । नेली नोवरी श्रीकृष्णें ॥ १ ॥सांगातिणी जिवेंभावें । जड्ल्या होत्या भीमकीसवें । त्या त्यजूनि कृष्णदेवें । नेली…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग सातवा ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Satava)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-satava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सातवा || श्रीरुक्मिणीकांताय नम: ॥ श्रीकृष्णभक्तीलागीं देखा । नवविधा भक्तीसी आवांका । तैशा नवरत्‍नमुद्रिका । भीमककन्यका लेइलीसे ॥ १ ॥सकळ सौंदर्याची खाणी । बरवेपण तिजपासूनी । स्वरूपरूपाची जननी । वीरीं रुक्मिणी देखिली ॥ २…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग सहावा (Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvar : : Prasanga sahava)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvar-prasang-sahava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग सहावा || श्रीगणेशाय नम: ॥ भीमकीचा विवाहसंभ्रम । पाहों आले कृष्ण राम ॥ हें परिसोनि भीमकोत्तम ॥ दर्शना सकाम ऊठिला ॥ १ ॥भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रे अनेग । पूजासामुग्री घेऊनि साङ्ग ।…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग पाचवा ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Pachava)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasan-pachava || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पाचवा || श्रीगणेशाय नम: ॥ सन्नद्ध करितां दळभार । येथें लागेल उशीर । मी एकला एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥ १ ॥जो दुजियाची वास पाहे । त्यांचे कार्य कंहींच नोहे । यश कैसेनि…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर :प्रसंग चौथा ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Chautha)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasan-chautha || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग चौथा || श्रीयशोदातनयाय नम: । ॐ नमो जी यदुवीरा । तूं निर्विकार नोवरा । मज न्यावे निजमंदिरा । क्रोधादिक असुरां दमूनी ॥ १ ॥मज वडील माझा बंधू । जेणें तुजशीं विन्मुख बोधू । ज्याचेनि…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग तिसरा ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Tisara)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-tisara || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग तिसरा || श्रीवासुदेवाय नम: ॥ आपुले आर्तीचे अंजन । शुद्धसत्वाचे पत्र जाण । बुद्धिबोधे लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥ १ ॥मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरू । कृष्णापासी सत्वरू । समूळ मूळ पाठविला…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर :प्रसंग दुसरा (Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Dusara)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-dusara || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग दुसरा || श्रीगणेशाय नम: । कृष्णासी शरीरसंबंध । हा तंव बोलचि अबद्ध । वडीलपणें घेतला छंद । बुद्धिमंद म्हातारा ॥ १ ।कृष्णासी सोयरिक न ये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा…

संत एकनाथ महाराज- रुक्मिणी स्वयंवर : प्रसंग पहिला ( Sant Eknath Maharaj- Rukmini Swayamvara : Prasanga Pahila)

संत एकनाथ sant-eknath-rukmini-swayamvara-prasang-pahila || रुक्मिणी स्वयंवर-प्रसंग पहिला || श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ॐ नमोजी कृष्णनाथा । गणेशसरस्वती नामें धरिता । तूंचि तूं कुळदेवता । कवणा आतां मी प्रार्थू ॥ १ ॥तूंचि अखिल अवघे जन ।…

संत एकनाथ महाराज- तीर्थक्षेत्र पैठण:( Sant Eknath Maharaj Tirtashetra Paithan)

संत एकनाथ sant-eknath-maharaj-tirtashetra-paithan तीर्थक्षेत्र पैठण– पैठण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण(paithan) तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे. औरंगाबादेपासून ५० किलोमीटर अंतरावर गोदावरीकाठी ते वसले आहे. पैठण हे तेथील संत एकनाथांची समाधी, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान तसेच…