Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: abhang

संत सोयराबाई अभंग :(Sant Soyarabai Abhang)

sant-soyarabai-abhang अभंग , संत सोयराबाई १ येई येई गरुडध्वजा ।विटेसहित करीन पूजा ॥१॥धूप दीप पुष्पमाळा ।तुज समर्पू गोपाळा ॥२॥पुढे ठेवोनियां पान ।वाढी कुटुंबी तें अन्न ॥३॥तुम्हां योग्य नव्हे देवा ।गोड करूनियां जेवा ॥४॥विदुराघरच्या पातळ कण्या ।खासी मायबाप धन्या ॥५॥द्रौपदीच्या भाजी…

संत बहिणाबाई अभंग :(Sant BahinaBai Abhang)

sant-bahinabai-abhang अभंग , संत बहिणाबाई १ आदिनाथें उपदेश पार्वतीस केला ।मत्स्येंद्रें ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥शिवह्रदयींचा मंत्र पैं अगाध ।जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान ।तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा ।बाळक…

संत निर्मळा अभंग :(Sant Nirmala Abhang)

sant-nirmala-abhang  अभंग, संत निर्मळा– १ अनाथांचा नाथ कृपावंत देवा ।घडो तुमची सेवा अहर्निशीं ॥१॥अठ्ठाविस युगें विटेवरी उभा ।वामभागीं शोभा रुक्मादेवी ॥२॥पतित पावन गाजे ब्रीदावळी ।पुरवावी आळी हीच माझी ॥३॥उभा विटेवरी ठेवोनी चरण ।म्हणतसे बहिण चोखियाची ॥४॥ २ अनंता जन्मांचे सुकृत…

संत कान्होबा अभंग :(Sant Kanhoba Abhang)

sant-kanhoba-abhang  अभंग ,संत कान्होबा १. दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट ।गहिवरें कंठ दाटताहे ॥१॥ऐसें काय केलें सुमित्रा सखया ।दिलें टकोनियां वनामाजी ॥२॥आक्रंदती बाळें करुणावचनीं ।त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥३॥काय हें सामर्थ्य नव्हते तुजपाशीं ।संगें न्यावयासी अंगभूतां ॥४॥तुज ठावें आम्हां कोणी नाहीं…

संत जनाबाई अभंग : (Sant Janabai Abhang)

sant-janabai-abhang संत जनाबाई: मातृभक्तीच्या प्रतीक संत जनाबाई हे भक्तिसंप्रदायातील एक महान नाम, ज्यांनी आपली जीवनं भक्तिरूपी साधनेसाठी समर्पित केली. महाराष्ट्रातील पंढरपूर परिसरात जन्मलेल्या जनाबाईच्या जीवनाचा उद्देश होता – ईश्वरभक्तीच्या माध्यमातून मानवतेचे कल्याण साधणे. त्यांचा जन्म साधारणतः १३व्या शतकात झाला असावा,…

संत माणकोजी बोधले अभंग:(Sant Mankoji Bodhale Abhang)

sant-mankoji-bodhale-abhang अभंग ,संत माणकोजी बोधले १ आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर ।पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥तुझीये भेटीचे आर्त माझे चित्ती ।रखुमाईचा पती पांडुरंग ॥२॥तुच आमचे वित्त तूच आमचे गोत।तू सर्व संपत्ती जोडी माझी ॥३॥बोधला म्हणे तुजवीण अनु नेणे काही।प्रीती तुझी…

संत चोखामेळा अभंग :(Sant ChokhaMela Abhang)

sant-chokhamela-abhang अभंग , संत चोखामेळा संत चोखामेळा अभंग हे संत चोखामेळ्यांच्या भक्ति आणि तत्त्वज्ञानाचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र दस्तावेज आहे. चोखामेळा हे विठोबाचे अनन्य भक्त होते, आणि त्यांच्या अभंगांमधून एक अडचणीच्या काळातला जीवनप्रवास व प्रेम याचा आदर्श व्यक्त होतो….

संत जनार्दन स्वामी अभंग :(Sant Janardhan Swami Abhang)

sant-janardhan-swami-abhang अभंग , संत जनार्दन स्वामी १ चहुं युगामाजीसिद्ध संत झाले ।योगेंचि तरले होती तेही ॥१॥नोहेंचि उद्धार राजयोगे वीण ।घाले राम कृष्ण हरि हर ॥२॥योगेंचि ते मुक्त शुकसनकादिक ।नारद जनक शिव उमा ॥३॥राजयोगी पुर्ण स्वामी दत्तात्रेय ।जनार्दना दावी सिद्धमार्ग ॥४॥योगेंनि…

संत भागूबाई-अभंग : (Sant Bhagubai Abhang)

अभंग,संत भागूबाई– sant-bhagubai-abhang || संत भागूबाई-अभंग || मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटीं ।मी तान्हुलें अज्ञान । म्हणू का देऊ नये स्तन ॥ अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे एकली परदेशी ॥भागू म्हणे विठोबासी । मज…

संत बंका-अभंग : (Sant Banka Abhang)

अभंग,संत बंका- sant-banka-abhang || संत बंका-अभंग ||  १ चरण मिरवले विटेवरी दोनी ।ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।भक्तां अभयकर देत…