Category: Sant Banka Abhang
संत बंका-अभंग : (Sant Banka Abhang)
अभंग,संत बंका- sant-banka-abhang || संत बंका-अभंग || १ चरण मिरवले विटेवरी दोनी ।ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।भक्तां अभयकर देत…