Category: Sant Soyarabai Abhang
संत सोयराबाई अभंग :(Sant Soyarabai Abhang)
sant-soyarabai-abhang अभंग , संत सोयराबाई १ येई येई गरुडध्वजा ।विटेसहित करीन पूजा ॥१॥धूप दीप पुष्पमाळा ।तुज समर्पू गोपाळा ॥२॥पुढे ठेवोनियां पान ।वाढी कुटुंबी तें अन्न ॥३॥तुम्हां योग्य नव्हे देवा ।गोड करूनियां जेवा ॥४॥विदुराघरच्या पातळ कण्या ।खासी मायबाप धन्या ॥५॥द्रौपदीच्या भाजी…