Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

संत विठाबाई अभंग :(Sant Vithabai Abhang)

sant-vithabai-abhang अभंग , संत विठाबाई १म्हणोनिया मीच अवतरीलो समज। चिदंबर नाम धरुनीया ।। जाहले चिदंबर पांडुरंग तोची ॥१॥माझे आईचे नांव संतुवाई जाणा सांगते हो खूणा तुम्हालागी ।।२।।पिताचे हो नांव रामप्पा नायक । दोघे होते देखा पंढरपुरी ||३||मुलगा होवो मुलगी होवो आम्हालागी…

संत गोणाई अभंग:(Sant Gonai Abhang)

sant-gonai-abhang अभंग , संत गोणाई १ नवमासवरी म्यां वाहिलास उदरीं। आस केली थोरी होसी म्हणोनी ||१||शेखीं त्वां रे नाम्या ऐसें काय केलें । वनीं मोकलिलें निरंजनीं ||२||कारे नामदेवा जालासी निष्ठुर न बोलसी उत्तर मजसि कांहीं।।३।।सज्जन सोयरीं सांडियेली लाज। जालासि निर्लज…

संत निळोबाराय अभंग-श्री संत निळोबारायाकृत अभंग:(Sant Nilobaray Abhanga Shri Sant Nilobaraykrut Abhang)

sant-nilobaray-abhanga-shri-sant-nilobaraykru अभंग , संत निळोबाराय १ व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥ सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥ निळा म्हणे देव रावे ज्याचे…

संत निळोबाराय अभंग-श्री एकनाथ महाराजांचे निर्याणाचे अभंग:(Sant Nilobaray Abhanga Shri Eknath Maharajanche Niryanache Abhang)

sant-nilobaray-abhanga-shri-eknath-maharajanc अभंग , संत निळोबाराय १ प्रत्यक्ष्‍ भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥ भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥ नानापरी जन वर्ततसे सैरा । न भें व्यभिचारा नारी नर ॥३॥ निळा म्हणे इहीं अवतार…

संत निळोबाराय अभंग-निळोबास्वामीकृत सदगुरू तुकाराम महाराजांची स्तुति:(Sant Nilobaray Abhanga NilobaSwamiKrut Sadguru Tukaram Maharajanchi Stuti)

sant-nilobaray-abhanga-nilobaswamikrut-sadgur अभंग , संत निळोबाराय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा । नमो सद्गुरु सच्चिदानंदरुपा । नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती । नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती ॥१॥ तुझया आठवीं वीसरे आपणातें । तरंगा जळीं घालितां जेवि होते ॥ अळंकार सोनेंचि होऊनि ठेला । निळा यापरी…

संत निळोबाराय अभंग-सदगुरु तुकाराम महाराजांचें वर्णन :(Sant Nilobaray Abhanga Sadguru Tukaram Maharajanche Varnan)

sant-nilobaray-abhanga-sadguru-tukaram-mahara अभंग , संत निळोबाराय १५७६ चाडियामुखें दाणा पडे । तरि तो निवडे कणभारें ॥१॥ तैसें कडवळ फोकिलें नोव्हे । सोपटाचि राहे वाढोनियां ॥२॥ सद्गुरुमुखींचें वचन । पाववी निस्थानपदातें ॥३॥ वाचाळ ज्ञानें ऐकतां गौष्टी । वाउग्याचि शेवटीं भरोवरी ॥४॥ निळा…

संत निळोबाराय अभंग-चांगदेव चरित्र:(Sant Nilobaray Abhanga-Changdev Charitra)

sant-nilobaray-abhanga-changdev-charitra-dona अभंग ,संत निळोबाराय १५६७ बरवीं हीं गुंतली आपुल्या वचनें । निमित्तावरुन भोवंडावी ॥१॥ विचारुनी ऐसें बोलिेलें सकळ । वदवीं अविकळ पशुमुखें ॥२॥ तुझा याचा आत्मा आहे एक जरी । वदवी ग्यान्या तरी येचि क्षणीं  ॥३॥ नाहीं तरी वृथा न…