Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Sant Nilobaray

संत निळोबाराय गाथा-आळंदीची व पंढरीची तुलना:(Sant Nilobaray Gatha Alandichi Va Pandharichi Tulna)

sant-nilobaray-gatha-alandichi-va-pandharichi गाथा,संत निळोबाराय ४६८ एक भूवैकुंठ एक शिवपीठ । महिमा वरिष्ठ दोहींचा ॥१॥ तेथें पेरिलें नुगवे शेतीं । अस्थी विरती तेथें उदकीं ॥२॥ चंद्रभागा चक्रतीर्थ । भीमा समर्थ इंद्रायणी ॥३॥ निळा म्हणे तेथें हनुमंत । येथें अश्वत्थ कनकाचा ॥४॥ ४६९…

संत निळोबाराय गाथा-पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचें वर्णन:(Sant  Nilobaray Gatha Pandhari Mahatmya Va Pandurangache Varnan)

sant-nilobaray-gatha-pandhari-mahatmya-va-pan गाथा, संत निळोबाराय २९१ हा गे पहा विटे उभा । सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥ देखे सकळांचेही भाव । अध्यक्ष हें याचें नांव ॥२॥ जेथें तेथें जैसा तैसा । नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥३॥ निळा म्हणे माझया जिवीं । ठेला…

संत निळोबाराय गाथा-लळित:(Sant Nilobaray Gatha Lalit)

sant-nilobaray-gatha-lalit गाथा,संत निळोबाराय २७४ असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥ होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥ सांगितलें संती करा नामाचा घोक । नलगे मग आणिक कृपा करील…

संत निळोबाराय गाथा-खेळ:(Sant Nilobaray Gatha Khel)

sant-nilobaray-gatha-khel गाथा, संत निळोबाराय २२६ अंतरंग माझे गडी । न गमे तुम्हांवांचूनि घडी ॥१॥ या रे जवळीं फांकों नको । झकवल्यावसें कोणा लोकां ॥२॥ तुमचा गोड वाटे संग । शहाणे उबग मज त्यांचा ॥३॥ निळा म्हणे भाविकांप्रती । येऊनि काकुळती…

संत निळोबाराय गाथा-काला:(Sant Nilobaray Gatha Kaala)

sant-nilobaray-gatha-kaala गाथा,संत निळोबाराय २१६ काला करिती संतजन । सवें त्यांच्या नारायण ॥१॥ वांटी आपुल्या निजहस्तें । भाग्याचा तो पावे तेथें ॥२॥ लाही सित लागे हातीं । दोष देखोनियां त्या पळती ॥३॥ निळा म्हणे क्षीराचा बुंद । लागतां पावे ब्रम्हानंद ॥४॥…

 संत निळोबाराय गाथा-विरहिणी:(Sant Nilobaray Gatha Virahine)

sant-nilobaray-gatha-virahine गाथा, संत निळोबाराय १८९ आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित । मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥ तेंचि घडोनियां आलें अनाययसें । जातां यशोदे घरा वाणचिया मिसें…

संत निळोबाराय गाथा- गौळणी:(Sant Nilobaray Gatha Gaulani)

sant-nilobaray-gatha-gaulani गाथा , संत निळोबाराय १६८ एकीं येकटेंचि असोनि एकला । विश्वीं विश्वाकार होऊनियां ठेला । जया परीवो तैसाचि गमला । नंदनंदन हा आचोल अंबुला वो ॥१॥ ऐशा गौळणी त्या बोलति परस्परीं । करुनि विस्मय आपुलाल्या अंतरीं । विश्वलाघवीया हाचि…

संत निळोबाराय गाथा-कृष्णचरित्र :(Sant Nilobaray Gatha Krshnacharitra)

sant-nilobaray-gatha-krshnacharitra sant-nilobaray-gatha-krshnacharitr गाथा, संत निळोबाराय ३० वसुदेव देवकीचिये उदरी । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं । कंसाचिये बंदिशाळे माझारी । श्रावण कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥ अयोनिसंभव चतुर्भज । शंक चक्र गदांबुज । चहूं करी आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥ कासे पींतांबर…

संत निळोबाराय गाथा-बालक्रीडा :(Sant Nilobaray Gatha Baalakreeda)

sant-nilobaray-gatha-baalakreeda गाथा, संत निळोबाराय ८गडियां म्हणे पळतां घरें ।नवनितें क्षीरें असती ते  ॥१॥म्हणती गोवळ ऐके कान्हा ।आहेसि तूं देखणा पुढें होई ॥२॥आम्ही नेणो थारेमारे ।अवघीं घरें तुज ठावीं ॥३॥निळा म्हणे काढीं माग ।आम्ही सवेग येऊं मागें ॥४॥ ९ऐकोनि बोल हांसे त्यांचे ।म्हणे…

संत निळोबाराय गाथा-मंगलाचरण:(Sant Nilobaray Gatha Manglacharan)

sant-nilobaray-gatha-manglacharan गाथा-संत निळोबाराय १नमोजी पंढरिराया ।हत्कमलवासीया गुरुनाथा ॥१॥तुमचा अनुग्रह लाधलों ।पात्र झालों महा सुखा ॥२॥सकळ संत करिती कृपा ।दाविला सोपा निज मार्ग ॥३॥निळा म्हणे दिवस रात्रीं ।गातों वक्त्रीं गुण नाम ॥४॥ २सकळा मंगळांचे धाम ।ज्याचेनि विश्राम विश्रांती ॥१॥तो हा पंढरीचा रावो ।सकळां…