Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत तुकाराम गाथा १७:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Satarā १५११ शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥ २५५६ शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा…

संत तुकाराम गाथा १६:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Sōḷā व वं १०० वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥पट्ट पुत्र सांभाळी…

संत तुकाराम गाथा १५: (Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Pandharā || संत तुकाराम || ३३५० रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह…

संत तुकाराम गाथा १४:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Chaudā ४०७९ यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥ ८०३ यथार्थ वाद सांडूनि उपचार…

संत तुकाराम गाथा १३ :(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Tērā ६२१ मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू…

संत तुकाराम गाथा १२:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Bārā || संत तुकाराम || ६७ भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥१॥मागें काय जाणों अइकिली वार्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥माघारिया धन आणिलें घरासि । ने घे केला त्यासि त्याग तेणें ॥२॥नामदेवाचिया…

संत तुकाराम गाथा ११:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-Akarā फ ६३० फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥२॥ योगिराज कां रे न…

संत तुकाराम गाथा १० :(Sant Tukaram Gath)

  संत तुकाराम sant-tukaram-gath-daha प पं ८३० पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥१॥तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥जीव न देखे…

संत तुकाराम गाथा ९:(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gath-nau ध३९६ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहाळितां ॥१॥बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥ सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥२॥ तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥३॥ २९९२ धन मेळवूनि कोटी । सवें नये…

संत तुकाराम गाथा ८ :(Sant Tukaram Gath)

संत तुकाराम sant-tukaram-gatha-Āṭha ट३४५७ टंवकारूनि दृष्टी लावुनियां रग । दावी झगमग डोळ्यांपुढें ॥१॥म्हणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥२॥रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥३॥ पडदा लावोनियां…