Author: Varkari Sanskruti
संत नामदेव गाथा:(Sant Namdev Gatha)
sant-namdev-gatha अभंग ,संत नामदेव संत नामदेव हे एक प्रसिद्ध भक्त आणि कवी होते. त्यांचा जन्म १३ व्या शतकात पंजाब राज्यातील नववाहर गावात झाला. संत नामदेव यांनी श्रीविष्णूच्या भक्तीसाठी अनेक भजन रचले आणि त्यांचे भजन आणि अभंग भारतीय भक्तिसंप्रदायामध्ये महत्त्वपूर्ण स्थान राखतात….
संत नामदेव गाथा बालक्रीडा:(Sant Namdev Gatha Balkrida)
संत नामदेव sant-namdev-gatha-balKrīḍā || संत नामदेव || ||१.|| लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड । करीतसे खंड दुश्चि-न्हांचा ॥१॥चतुर्थ आयुधें शोभताती हातीं । भक्ताला रक्षिती निरंतर ॥२॥भव्यरूप तुझें उंदीरवाहना । नमन चरणा करीतसें ॥३॥तुझें नाम घेतां दोष जळताती । कळिकाळ कांपती तुझ्या…
संत नामदेव गाथा करुणा:(Sant Namdev Gatha Karuna)
संत नामदेव sant-namdev-gatha-karuna || संत नामदेव || ||१.|| पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥गरुड सन्मुख उभा । म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥ ||२.|| येगे…
संत नामदेव चरित्र:(Sant Namdev Character)
संत नामदेव sant-namdev-charitra || संत नामदेव || संत नामदेव (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही…
संत नामदेव:(Sant Namdev)
sant-namdev संत नामदेव महाराज : संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील एक थोर संत, कवी आणि समाज सुधारक होते, ज्यांनी भक्तीमार्ग आणि समाजातील समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांच्या कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून त्यांनी भक्तीला नवीन दिशा दिली. नामदेव महाराजांनी आपल्या काव्यातून…
संत तुकाराम महाराज:(Sant Tukaram Maharaj:)
संत तुकाराम sant-tukaram-maharaj || संत तुकाराम || श्री तीर्थक्षेत्र देहू– श्री तीर्थक्षेत्र देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या…
संत तुकाराम महाराज आरती:(Sant Tukaram Maharaj Aarti)
संत तुकाराम महाराज-आरती sant-tukaram-maharaj-aarti || संत तुकाराम महाराज-आरती १ || आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती ||…
संत तुकाराम हरिपाठ:(Sant Tukaram Haripath)
अभंग ,संत तुकाराम हरिपाठ sant-tukaram-haripath || संत तुकाराम || ||१|| नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १।।गुरुरायाचरणीं मस्तक ठॆविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २।।गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।।…
संत तुकाराम गाथा १९:(Sant Tukaram Gatha)
संत तुकाराम sant-tukaram-gatha-ekonavisa क्ष ३४२९ क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥ १३८२ क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं…
संत तुकाराम गाथा १८:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-athara स सं २९११ सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥ १४०० संकल्पासी…




