Category: santhTukaram
संत तुकाराम महाराज:(Sant Tukaram Maharaj:)
संत तुकाराम sant-tukaram-maharaj || संत तुकाराम || श्री तीर्थक्षेत्र देहू– श्री तीर्थक्षेत्र देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या…
संत तुकाराम महाराज आरती:(Sant Tukaram Maharaj Aarti)
संत तुकाराम महाराज-आरती sant-tukaram-maharaj-aarti || संत तुकाराम महाराज-आरती १ || आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ || राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती ||…
संत तुकाराम हरिपाठ:(Sant Tukaram Haripath)
अभंग ,संत तुकाराम हरिपाठ sant-tukaram-haripath || संत तुकाराम || ||१|| नमिला गणपति माऊली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ।। १।।गुरुरायाचरणीं मस्तक ठॆविला । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ।। २।।गुरुराया तुज ऐसा नाहीं सखा । कृपा करुनी रंका धरीं हातीं ।।…
संत तुकाराम गाथा १९:(Sant Tukaram Gatha)
संत तुकाराम sant-tukaram-gatha-ekonavisa क्ष ३४२९ क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥१॥सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥२॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥ १३८२ क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं…
संत तुकाराम गाथा १८:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-athara स सं २९११ सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंतीं जाण ॥२॥ तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥ १४०० संकल्पासी…
संत तुकाराम गाथा १७:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Satarā १५११ शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥१॥भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥प्रीत कळे आलिंगनीं । संपादनीं अत्यंत ॥२॥ तुका म्हणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें ॥३॥ २५५६ शक्ती द्याव्या देवा । नाहीं पार्थीवाची सेवा…
संत तुकाराम गाथा १६:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Sōḷā व वं १०० वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥पट्ट पुत्र सांभाळी…
संत तुकाराम गाथा १५: (Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Pandharā || संत तुकाराम || ३३५० रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह…
संत तुकाराम गाथा १४:(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Chaudā ४०७९ यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥ तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥ ८०३ यथार्थ वाद सांडूनि उपचार…
संत तुकाराम गाथा १३ :(Sant Tukaram Gath)
संत तुकाराम sant-tukaram-gath-Tērā ६२१ मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहू…