Author: Varkari Sanskruti
संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-समाधी:12(Sant Namdev Gatha Shri Dnyaneshwar’s Samadhi)
संत नामदेव sant-namdev-gatha-shri-dnyaneshwar-samadhii || संत नामदेव || ||१|| मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रुमा ।निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा ।भरित दाटलें अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥मति चालविली रसाळ । संत श्रोतिया केला सुकाळ…
संत नामदेव गाथा रूपके:11(Sant Namdev Gatha Rupke)
संत नामदेव sant-namdev-gatha-rupke || संत नामदेव || ||१.|| संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिलीं नवही द्वारें । पांचही आउतें मेळवुनी तेथें जुंपियेली दोन्ही ढोरें ।उखीतें करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरें । बुनादि शेत वाहिलें तें काय सांगूं अपाररे…
संत नामदेव गाथा श्रीराममाहात्म्य:10(Sant Namdev Gatha Shri RamMahatmya)
संत नामदेव sant-namdev-gatha-shri-rammahatmya || संत नामदेव || ||१.|| कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकई सदनासी जाता झाला ॥३॥ मंचकीं बैसली होती ते पापिणी…
संत नामदेव गाथा चरित्रे:9(Sant Namdev Gatha Biographies)
संत नामदेव sant-namdev-gatha-charitre || संत नामदेव || ||१.|| मीनरूप झाला प्रथम तो हरी । ज्याचा चराचरीं वास होता ॥१॥मार्कंडेयालागीं दाखविली माया । वटपत्रीं तया रूपासी हो ॥२॥बाळमुकुंदानें स्वरूप दावितां । श्वासोच्छ्वास घेतां चौदाकल्प ॥३॥पाहोनियां माया अंतरीं निमाला । घाबरा तो…
संत नामदेव गाथा पंढरीमाहात्म्य:8(Sant Namdev Gatha Pandhari mahatmya)
संत नामदेव sant-namdev-gatha-pandhari-mahatmya || संत नामदेव || ||१.|| सहस्रअठयांशींऋषि । स्कंद उपदेशीं तयांसी । तिही एक पुसिली पुसी । ते तयासी अकळ ॥१॥आतां जाऊं कैलासा । सकळ पुसूं त्या महेशा । मग निघाले आकाशा । पितृदेशा पातले ॥२॥बरे होऊनियां सावध…
संत नामदेव गाथा श्रीनिवृत्तिनाथांची-समाधी: 7(Sant Namdev Gatha Srinivrttinathachi Samadhi:)
संत नामदेव sant-namdev-gatha-srinivrttinathachi-samadhi || संत नामदेव || ||१|| निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी । बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥दाही दिशा चित्त जालें असें सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥आतां माझे…
संत नामदेव गाथा श्रीनामदेव-चरित्र:6(Sant Namdev Gatha Srinamdev Character)
संत नामदेव sant-namdev-gatha-srinamdev-charitrav || संत नामदेव || ||१|| सिंपियाचें कुळीं जन्म माझा जाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥१॥रात्रिमाजीं सिवी दिवसामाजी सिवि । आराणूक जीवीं नोव्हे कदा ॥२॥सुई आणि सुतळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥३॥नामा म्हणे सिवीं…
संत नामदेव गाथा नामसंकीर्तन-माहात्म्य:5(Sant Namdev Gatha Naam Sankirtan Mahatmya)
संत नामदेव sant-namdev-gatha-naam-sankirtan-mahatmya || संत नामदेव || ||१.|| गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥आठवितां पाय त्याचे । मग तुम्हां भय कैंचें ॥३॥कायावाचामनें भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥ ||२.|| जन्मा येऊनियां…
संत नामदेव गाथा मुक्ताबाईची-समाधी:(Sant Namdev Gatha Muktabaichi Samadhi)
संत नामदेव sant-namdev-gatha-muktabaichi-samadhi || संत नामदेव || ||१|| तेथोनि वैष्णव आले नेवाशासी । सहसमुदायेंसी देवराव ॥१॥म्हाळसेलागीं पूजा केली असे निगुतीं । राहिले दहा रात्रीं ह्रषिकेशी ॥२॥येथोनि चलावें पुढती शारंगधरा । जावें टोकेश्वरा स्नानालागीं ॥३॥चहूं युगा आदि स्थळ पुरातन । आले…
संत नामदेव गाथा श्रीकृष्णलीला:(Sant Namdev Gatha Shri KrishnaLeela)
संत नामदेव sant-namdev-gatha-shri-krishnaleela || संत नामदेव || ||१.|| कृष्णराम लीला सवें त्या गोपाळां । जन्मासी सांवळा कैसा आला ॥१॥विस्तार बोलाया बैस तूं अंतरा । करीं तूं पामरा कृपादान ॥२॥म्हणोनि विनवी पाया पैं निगुती । ऐकावें श्रींपाति नामा ह्मणे ॥३॥ ||२.||…
