Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: NamdevGatha

संत नामदेव हरिपाठ : (Sant Namdev Haripath)

अभंग ,संत नामदेव sant-namdev-haripath || संत नामदेव हरिपाठ – १ || नामाचा महिमा कॊण करी सीमा ।जपावॆं श्रीरामा ऎका भावॆं ।। १।।न लगती स्तॊत्रॆं नाना मंत्रॆं यंत्रॆं ।वर्णिजॆ बा वक्त्रॆं श्रीरामनाम ।। २।।अनंत पुण्यराशी घडॆ ज्या प्राण्यासी ।तरीच मुखासी नाम यॆत…

संत नामदेव गाथा द्रोणपर्व-ह्माळसेन-कथा:34(Sant Namdev Gatha Dronaparva-Hamalsen-Katha)

संत नामदेव sant -namdev-gatha-dronaparva namdev-gatha-dronaparva || संत नामदेव || तयेवेळीं तो ह्माळसेनू । श्रीकृष्णासी नमस्कारानू । पां-डवासी वंदनू । मग सकळिका रायांसी ॥१॥मग रायासी स्वधर्में । तेणें आलिंगिलें अनुक्रमें । संतोषोनी राया धर्में । बैसविला ॥२॥बंदीजन पवाडे पढती । अगाध…

संत नामदेव गाथा गवळण:33(Sant Namdev Gatha Gawlan)

संत नामदेव sant-namdev-gatha-gawlan || संत नामदेव || १. परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं ।…

संत नामदेव गाथा नाममहिमा:32(Sant Namdev Gatha Name Glory)

संत नामदेव sant-namdev-gatha-nammahima sant-namdev-gatha || संत नामदेव || १ नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥नाम सुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं…

संत नामदेव गाथा श्रीज्ञानेश्वरांची-आदि:31(Sant Namdev Gatha of Shri Dnyaneshwar-Etc)

संत नामदेव sant-namdev-gatha-Śrīdnyaneshwarchi sant-namdev-gatha-two || संत नामदेव || १ जगत्रयजीवन अंतर्निष्ठ ज्ञान । तरी संतासीं शरण रिघिजे भावें ॥१॥हेचि भक्ति ज्ञान वैराग्याचे निधी । विवेकेंसीं बुद्धि नांदे माझी ॥२॥हे श्रवणाचे श्रवण मननाचे मनन । हेचि निजध्यासन वैराग्याचे ॥३॥म्हणोनि बैसलों संतांचे…

संत नामदेव गाथा ध्रुवचरित्र:30(Sant Namdev Gatha Dhruvcharitra)

संत नामदेव sant-namdev-gatha-dhruvcharitra || संत नामदेव || १. राजयासी सर्व वृत्तांत ठाउका । असोनी बाळका पाही नातो ॥१॥कामीक जगासी कामचि आवडे । स्त्रीमोहानें वेडे झाले बहु ॥२॥रावणानें वेदां ऋचा पदें केलीं । सीतेलागीं आली भ्रांती कैसी ॥३॥पाराशरा ऐसा दासीसी शमन…

संत नामदेव गाथा श्रीचांगदेवांची-समाधी:29(Sant Namdev Gatha Shri Changdev’s Samadhi)

संत नामदेव sant-namdev-gatha-shri-changdevachi-samadhi || संत नामदेव || १ निवृत्तिदेवा योग्य गंगेचें तें स्नान । करुं अवघेजण आवडीनें ॥१॥तीर्थयात्रा होईल देवसमागमें । केवढा महिमा रामें सांगितला ॥२॥मार्गीं चालताती भक्त आणि हरी । आले भुलेश्वरीं अवघेजण ॥३॥भुलेश्वरालागीं पूजा केली सांग । भक्त…

संत नामदेव गाथा भक्तवत्सलता:28(Sant Namdev Gatha Bhaktavatsalata)

संत नामदेव sant-namdev-gatha-bhaktavatsalata sant-namdev-gatha-bhaktavatsalata || संत नामदेव || १. भक्तांसाठी देव अवतार धरी । कृपाळु श्रीहरि साच खरा ॥१॥तो हा महाराज चंद्रभागे तीरीं । उभा विटेवरी पांडुरंग ॥२॥ब्रह्मयाचे वेद चोरी शंखासुर । मत्स्य अवतार तयालागीं ॥३॥समुद्र मंथनीं मंदर बुडाला ।…

संत नामदेव गाथा आत्मसुख:27(Sant Namdev Gatha Self-Happiness)

संत नामदेव sant-namdev-gatha-aatmasukh || संत नामदेव || १ दिवस गेले वायांविण । देवा तुज न रिघतां शरण ।बाळत्व गेलें अज्ञानपण । तैं आठवण नव्हेचि ॥१॥आला तारुण्याचा अवसरु । सवेंचि विषयाचा पडिभरु ।कामक्रोध मदमछरु । अति व्यापारु तृष्णेचाअ ॥२॥सवेंचि वृद्धपण पातलें…

संत नामदेव गाथा उपदेश:26(Sant Namdev Gatha Sermons:)

संत नामदेव sant-namdev-gatha-updesh sant-namdev-gatha-two || संत नामदेव || ||१.|| जन्मा येऊनियां काय पुण्य केलें । बाळपण गेलें वांयांविण ॥१॥संतसंगें सुख हुंडारलें जाणा । नामसंकीर्तना ओळखत ॥२॥तरुणपणोंहि नाठवेचि देवा । वृद्धपणीं सेवा अंतरली ॥३॥ यापरी जन्मुनि गेलसिरे वांयां । पंढरीच्या राया…