Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत एकनाथ अभंग:(Sant Eknath Abhang)

संत एकनाथ महाराज : संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील एक आदर्श संत होते, ज्यांनी भक्ती आणि ज्ञानाचा प्रसार केला. त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला, आणि ते संत ज्ञानेश्वर व संत नामदेव यांचे विचार पुढे नेणारे होते. एकनाथ महाराजांनी भगवंताच्या अभंगातून समाजात…

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८:(Sant Eknath Abhanga)

संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-aṭhara श्रीनिवृत्तीनाथांची स्तुति  ३४८८.विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥ ‍३४८९.केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा…

संत एकनाथ अभंग ३३४४ते३४८७:(Sant Eknath Abhanga)

संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-Satara || संत एकनाथ || दशावतार ३३४४वेद नेतां शंखासुरी । मत्स्य अवतार होय हरी ॥१॥मारुनियां शंखासुरा । ब्रम्हया तोषविलें निर्धारा ॥२॥रसातळा जातां अवनी । तळीं कांसव चक्रपाणी ॥३॥काढोनियां चौदा रत्ने । गौरविला सुरभूषण ॥४॥हिरण्याक्षें नेतां धरा । आपण…

संत एकनाथ अभंग ३२२१ते३३४३:(Sant Eknath Abhanga)

संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-sola || संत एकनाथ || मुमुक्षूंस उपदेश ३२२१विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥…

संत एकनाथ अभंग ३०१३ते३२२०:(Sant Eknath Abhanga)

संत एकनाथ sant-eknath-abhanga-bhag-pandhara स्त्री  ३०१३पावला जनन मातेच्या उदरीं । संतोषली माता तयासी देखोनी ॥१॥जो जो जो म्हणोनी हालविती बाळा । नानापरीं गाणें गाती करिती सोहळा ॥२॥दिवसेंदिवस वाढला सरळ फोक । परि कर्म करी अचाट तयान सहावे दुःख ॥३॥शिकवितां नायके पडे…

दत्ताची आरती-(Datta Aarti)

|| दत्ताची आरती || datta-aarti दत्त आरतीचे महत्त्व- दत्तात्रेय हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता असून, त्याचे अनुयायी मुख्यतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि मध्य प्रदेशमध्ये आढळतात. दत्तात्रेयाचे आराधन करण्यासाठी दररोज सायंकाळी आणि विशेषत: गुरुवारच्या दिवशी दत्त आरती केली जाते.

दत्ताची आरती- जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो:(Datta Aarti Jay Jay ShriAnsuyatmaja Avadhuta Dattatraya)

दत्ताची आरती datta-aarti-jay-jay-shriansuyatmaja-avadhuta ||  जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो || जय जय श्रीअनसूयात्मज अवधूता दत्तात्रया हो ।तूं जगज्जननी जनकचि सद्‌गुरु वंद्य तूं लोकत्रया हो ॥धृ॥ जय जय दिगंबरा, परम उदारा, भवविस्तारा हो । कर जोडुनियां नमितों सहस्त्र वेळां, या…

दत्ताची आरती-जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला:(Datta Aarti Jai Jai Sridattaguru Aarti Tula)

दत्ताची आरती datta-aarti-jai-jai-sridattaguru-aarti-tula || जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला || जयजय श्रीदत्तगुरू आरती तुला ।ओंवाळित प्रेमभरे तारि तूं मला ॥ धृ. ॥तव भजनी मग्न सदा तारी पामरा ।दुष्ट जनां दंड करूनि मज रक्षि मन बरा ॥ पाप लया नेई जसे अग्नि…

दत्ताची आरती- येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी:(Datta Aarti Yei Ba Naraharidatta Ganagapuravasi)

दत्ताची आरती datta-aarti-yei-ba-naraharidatta-ganagapurav || येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी || येई बा नरहरीदत्ता गाणगापुरवासी ।भक्ति भावे सेवा करितां पावसि भक्तांसी ॥ धृ. ॥ महिमा किती वर्णू मी तरी पामर मतिहीन ।सेवेकरितां चरणी आलो निरसी अज्ञान ॥ १ ॥ नानारोग दुरितें जाती…

दत्ताची आरती-आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी:(Datta Aarti-Arati Ovalu Sriguru Dattaraja Swami)

दत्ताची आरती datta-aarti-arati-ovalu-sriguru-dattaraja-swa || आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी || आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी ।शरण आलो तुला देवा भक्तीने हा मी ॥ धृ. ॥ तारीं तारीं स्वामी आतं बुडतो भवडोहीं ।अहंभाव जाळुनि माते कृपेने पाही ॥ १ ॥ शुद्धभाव…