|| दत्ताची आरती ||
datta-aarti
दत्त आरतीचे महत्त्व-
दत्तात्रेय हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता असून, त्याचे अनुयायी मुख्यतः महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि मध्य प्रदेशमध्ये आढळतात. दत्तात्रेयाचे आराधन करण्यासाठी दररोज सायंकाळी आणि विशेषत: गुरुवारच्या दिवशी दत्त आरती केली जाते.