Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: SantTukdojiMaharajGramGita

ग्रामगीता अध्याय चोविसावा:(Gram Gita Adhyaya Chovisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-chovisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न । वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती । आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥त्यांचे फड…

ग्रामगीता अध्याय तेविसावा:(Gram Gita Adhyaya Tevisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-tevisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियांनी प्रश्न केला । आपण विवाह आणि मृत्युसंस्कार कथिला । तो आमुच्याहि मनीं वाटला । उत्तम ऐसा ॥१॥परि जन्मादि उत्सव बरवे । आनंद लाभे सणोत्सवें । तेणें ग्रामजीवन चेतना पावे । विरंगुळा हाचि सर्वांसि…

ग्रामगीता अध्याय बाविसावा:(Gram Gita Adhyaya Bavisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-bavisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक । त्यांचें स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥ओटीफळें, मौंजीबंधन । जावळें उतरणें तीर्थी जाऊन । वास्तु, बारसें, वाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥तैसेंचि…

ग्रामगीता अध्याय एकविसावा:(Gram Gita Adhyaya Ekvisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekavisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वराच्या इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक । पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥स्त्रीपुरुष हीं दोन चाकें ।…

ग्रामगीता अध्याय विसावा:(Gram Gita Adhyaya Visava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-visava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण । उद्याचें राष्ट्र आजचें संतान । यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन । राष्ट्रनिर्माते ॥१॥विद्यागुरुहूनि थोर । आदर्श मातेचे उपकार । गर्भापासोनि तिचे संस्कार । बालकांवरि ॥२॥’ जिच्या हातीं पाळण्याची दोरी । तीच…

ग्रामगीता अध्याय एकोणीसावा:(Gram Gita Adhyaya Ekonisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekonisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियाने केला प्रश्न । खेडें शहराहूनि महान । ऐसें म्हणतों आपण जन । परि एक खूण न विसरावी ॥१॥शहरांत आहे उच्च शिक्षण । तें खेडयांत पावेल कोण ? कोणी आला जरी शिकोन । तरी…

ग्रामगीता अध्याय अठरावा:(Gram Gita Adhyaya Atharava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-atharava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एक श्रोता प्रश्न विचारी । आम्हीं ऐकिलें गीतेमाझारीं । कर्ममय असे सृष्टि सारी । न करतांहि कर्म घडे ॥१॥सर्वांसचि लागलें कर्म । कर्म हाचि देहाचा धर्म । तेथे काम करावें मुद्दाम । हें बोलणें…

ग्रामगीता अध्याय सतरावा:(Gram Gita Adhyaya Satarava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-satrava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति । परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला । धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥समाज या दोहोंभागीं विभागला ।…

ग्रामगीता अध्याय सोळावा:(Gram Gita Adhyaya Solava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-solava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य । तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्‍या जीवनाचें ॥१॥सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥ऐसें सात्विक…

ग्रामगीता अध्याय पंधरावा:(Gram Gita Adhyaya Pandhrawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyaya-pandharāvā ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एका श्रोतियाने प्रश्न केला । दुधाचा तर दुष्काळचि पडला । कुठलें ताकलोणी सकळांला । गोमातेचें ? ॥१॥दूध देणारे लबाडी करिती । म्हशीच्या दुधांत पाणी घालती । गायीचें म्हणोन विकती । अधिक भाव घेवोनि ॥२॥कोठे…