Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: SantTukdojiMaharajGramGita

संत तुकडोजी आनंदामृत:(Sant Tukdoji Anandamrut)

ग्रंथ : संत तुकडोजी आनंदामृत sant-tukdoji-anandamrut || संत तुकडोजी आनंदामृत || प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा- ॥ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । । ॐनमोजी विनायका । स्वरूपसुंदरा सुखदायका ! सकळ विघ्न निवारका । मूळपुरुषा गजानना !।। १…

ग्रामगीता अध्याय बेचाळीस:(Gram Gita Chapter Forty-Two)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-bechaalis ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥पक्ष नाही…

ग्रामगीता अध्याय एकेचाळीसावा:(Gram Gita Chapter Forty One)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-ekechalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरें व्यापिलें हें विश्व । म्हणोनि जगचि आम्हां देव । विश्वाचा मूळ घटक गांव । ग्रामगीता त्यासाठी ॥१॥यांत ग्रामाचा जयजयकार । सर्व तीर्थक्षेत्रांचें ग्रामचि माहेर । ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर ।…

ग्रामगीता अध्याय चाळीसावा:(Gram Gita Chapter Forty)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-chalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोता आनंदें करी प्रश्न । आपण सांगितलें आदर्श जीवन । परंतु कथाकहाण्या आत्मज्ञान । इतर ग्रंथीं ॥१॥गांवोगांवीं  ग्रंथ लाविती । त्यांहूनि आपुली वेगळीच पोथी । आमुच्या उध्दारासाठी कोणती । निवडावी सांगा ॥२॥गांव व्हावया वैकुंठपूर…

ग्रामगीता अध्याय एकोणचाळीसावा:(Gram Gita Chapter Thirty-Nine)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-ekonachalisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व जनांचें समाधान । याहूनि स्वर्ग नाही महान । नांदती द्वेष-मत्सराविण । बंधुभावें सर्व जेथे ॥१॥गरीब-श्रीमंत कोणी नाही । नाही दारिद्रय रोगराई । उंचनीच कामें सर्वहि । करिती लोक प्रेमभरें ॥२॥पक्ष नाही…

ग्रामगीता अध्याय अडतिसावा:(Gram Gita Chapter Thirty-Eight:)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-adatisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोते आत्मबोधीं रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें । साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥धन्य धन्य आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद । येथे गांवसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥ऐसी श्रोत्यांची…

ग्रामगीता अध्याय सदतिसावा:(Gram Gita Chapter Thirty-Seven)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-sadatisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ अनुभव ’  ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला । आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ? खरी आत्मानुभवाची खूण । काय…

ग्रामगीता अध्याय छत्तिसावा:(Gramgita Chapter Thirty Six)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-chhattisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वर-अंश सर्व जीव । यत्न तोचि जणावा देव । ऐसें वदती संतग्रंथ, मानव । सर्वचि नित्य ॥१॥परंतु पाहतां जगाकडे । दिसती प्रकृति-भेदाचे पोवाडे । व्यक्ति तितक्या प्रकृतींचे पाढे । ठायीं ठायीं ॥२॥वाटे…

ग्रामगीता अध्याय पस्तिसावा:(Gram Gita Chapter Thirty-five)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-pastisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ मागील अध्यायीं निरुपण । इच्छा-प्रयत्नें गुंफलें जीवन । हानि लाभ जन्ममरण । त्यावाचून नसे कांही ॥१॥आजची असो वा पूर्वीची । आपुलीच इच्छा बर्‍यावाईटाची । आपणा सुख दे अथवा जाची । हें निर्विवाद…

ग्रामगीता अध्याय चौतिसावा:(Gram Gita Chapter Thirty-four)

संत तुकडोजी महाराज gram-gita-adhyay-chautisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ जीव ईश्वराचा अंश । तो जितुका करी आपुला विकास । तितुका उच्च अवतारपदास । याच लोकीं जातसे ॥१॥करितां सेवाप्रयत्न थोर । जीव होई देवावतार । आपण आपुला करी उध्दार । शांति देई…