Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Gitai

गीताई-अध्याय तेरावा:(Gitai Adhyaya Terava)

gitai-adhyaya-terava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय तेरावा || श्री भगवान्‌ म्हणाले अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥ क्षेत्रज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज-भेदास जाणणे ज्ञान…

गीताई-अध्याय अठरावा:(Gitai Adhyaya Athrava)

gitai-adhyaya-athrava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय अठरावा || अर्जुन म्हणाला संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे । मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥ श्री भगवान्‌ म्हणाले सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती । फळ सर्व चि…

गीताई-अध्याय सतरावा:(Gitai Adhyaya Satrava)

gitai-adhyaya-satrava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय सतरावा || अर्जुन म्हणाला जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥ श्री भगवान्‌ म्हणाले तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक ती होय तशी…

गीताई-अध्याय सोळावा:(Gitai Adhyaya Solava)

gitai-adhyaya-solava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय सोळावा || श्री भगवान्‌ म्हणाले निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय क्रजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता । अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥…

गीताई-अध्याय पंधरावा:(Gitai Adhyaya Pandharva)

gitai-adhyaya-pandharva ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय पंधरावा || श्री भगवान्‌ म्हणाले खाल्ली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥ वाति शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥ खाली हि…

गीताई-अध्याय चौदावा:(Gitai Adhyaya Chaudava)

gitai-adhyaya-chaudava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय चौदावा || श्री भगवान्‌ म्हणाले सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत…

गीताई-अध्याय बारावा:(Gitai Adhyaya Barava)

gitai-adhyaya-barava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय बारावा || अर्जुन म्हणाला असे मिसळले कोणी तुज भक्‍त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्‍त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥ श्री भगवान्‌ म्हणाले रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले । श्रद्धेने भारले माझ्या ते…

गीताई-अध्याय अकरावा:(Gitai Adhyaya Akarava)

gitai-adhyaya-akarava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय अकरावा || अर्जुन म्हणाला करूनि करूणा माझी बोल्रिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥ उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर | कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥…

गीताई-अध्याय दहावा:(Gitai Adhyaya Dahava)

gitai-adhyaya-dahava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय दहावा || श्री भगवान्‌ म्हणाले फिरूनि सांगतो ऐक वाक्‍य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥ न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि…

गीताई-अध्याय नववा:(Gitai Adhyaya Navava)

gitai-adhyaya-navava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय नववा || श्री भगवान्‌ म्हणाले आता गुपित हे थोर सांगतो निर्मळा तुज । विज्ञाने कसिले ज्ञान अशुभांतूनि सोडवी ॥ १ ॥ राज-विद्या महा-गुह्य उत्तमोत्तम पावन । प्रत्यक्ष हे सुखे लाभे धर्म-सार सनातन ॥ २ ॥…