Category: Gitai
गीताई-(Gitai)
gitai ग्रंथ : गीताई गीताई ही आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेली भगवद्गीतेची मराठीतली ओवीबद्ध भाषांतराची काव्यकृती आहे, जी मराठी साहित्यात एक मैलाचा दगड मानली जाते. १९३२ साली रचलेली ही रचना केवळ भाषांतर नसून, गीतेच्या गहन तत्त्वज्ञानाला साध्या, सोप्या आणि लयबद्ध मराठीत…
गीताई-अध्याय तेरावा:(Gitai Adhyaya Terava)
gitai-adhyaya-terava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय तेरावा || श्री भगवान् म्हणाले अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते । जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्र-ज्ञ म्हणती तसे ॥ १ ॥ क्षेत्रज्ञ मी चि तो जाण क्षेत्रांत सगळ्या वसे । क्षेत्र-क्षेत्रज-भेदास जाणणे ज्ञान…
गीताई-अध्याय अठरावा:(Gitai Adhyaya Athrava)
gitai-adhyaya-athrava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय अठरावा || अर्जुन म्हणाला संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे । मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती । फळ सर्व चि…
गीताई-अध्याय सतरावा:(Gitai Adhyaya Satrava)
gitai-adhyaya-satrava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय सतरावा || अर्जुन म्हणाला जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक ती होय तशी…
गीताई-अध्याय सोळावा:(Gitai Adhyaya Solava)
gitai-adhyaya-solava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय सोळावा || श्री भगवान् म्हणाले निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय क्रजुता तप ॥ १ ॥ अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता । अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥…
गीताई-अध्याय पंधरावा:(Gitai Adhyaya Pandharva)
gitai-adhyaya-pandharva ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय पंधरावा || श्री भगवान् म्हणाले खाल्ली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला । ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो ॥ १ ॥ वाति शाखा फुटल्या तयास । ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथे ॥ खाली हि…
गीताई-अध्याय चौदावा:(Gitai Adhyaya Chaudava)
gitai-adhyaya-chaudava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय चौदावा || श्री भगवान् म्हणाले सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥ ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत…
गीताई-अध्याय बारावा:(Gitai Adhyaya Barava)
gitai-adhyaya-barava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय बारावा || अर्जुन म्हणाला असे मिसळले कोणी तुज भक्त उपासिती । कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले रोवूनि मन माझ्यात भजती नित्य जोडिले । श्रद्धेने भारले माझ्या ते…
गीताई-अध्याय अकरावा:(Gitai Adhyaya Akarava)
gitai-adhyaya-akarava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय अकरावा || अर्जुन म्हणाला करूनि करूणा माझी बोल्रिलास रहस्य जे । त्या थोर आत्म-विद्येने माझा हा मोह फेडिला ॥ १ ॥ उत्पत्ति-नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर | कळला तुजपासूनि अभंग महिमा तुझा ॥ २ ॥…