Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: abhang

संत नरहरी सोनार-अभंग : (Sant Narhari Sonar Abhang)

अभंग,संत नरहरी सोनार sant-narhari-sonar-abhang || संत नरहरी सोनार-अभंग || १नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना…

संत संताजी-अभंग :(Sant Santaji Abhang)

अभंग,संत संताजी- sant-santaji-abhang || संत संताजी-अभंग ||  १ माझिया जातीचा मज भेटो कोणी ।आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।माझिया जातीचा मजशी मिळेल ।कळेल तो सर्व समाचार ।। २ ।।संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।…

संत कान्होपात्रा-अभंग : (Sant Kanhopatra Abhang)

अभंग,संत कान्होपात्रा- sant-kanhopatra-abhang || संत कान्होपात्रा-अभंग || १ दीन पतित अन्यायी ।शरण आले विठाबाई ।। १ ।।मी तो आहे यातीहीन ।न कळे काही आचरण ।। २ ।।मज अधिकार नाही ।शरण आले विठाबाई ।। ३ ।।ठाव देई चरणापाशी |तुझी कान्होपात्रा दासी…

संत भानुदास अभंग :(Sant Bhanudas Abhang)

संत भानुदास संत भानुदास महाराज हे १६व्या शतकातील एक महान संत, कवि, आणि भक्त म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील माणगावमध्ये झाला, आणि त्यांच्या जीवनाने भक्तिसंस्कृतीला एक नवा आयाम दिला. संत भानुदासांचा रामभक्तीवरील अनन्य विश्वास त्यांच्या अभंगांमध्ये अत्यंत प्रभावीपणे व्यक्त…

  संत सोपानदेव-अभंग : (Sant Sopandev Abhang)

अभंग,संत सोपानदेव-पंढरीमाहात्म्य व नामपर sant-sopandev-abhang || संत सोपानदेव-पंढरीमाहात्म्य व नामपर || संत सोपानदेव अभंग – १ उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥दृष्टीभरी पाहे दैवत ।पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।हाची मार्ग सोपा जनासी उघड |विषयाचे जाड टाकी परते ॥३॥सोपान म्हणे गुफसी…

संत मुक्ताबाई-अभंग : (Sant Muktabai Abhang)

अभंग ,संत मुक्ताबाई sant-muktabai-abhang || संत मुक्ताबाई-अभंग || संत मुक्ताबाई अभंग – पंढरीमाहात्म्यपर १मुक्तजीव सदा होति पै नामपाठें ।तेंचि रूप ईटे देखिलें आम्हीं ॥१॥पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।आणूनि लवकरी तारी जन ॥२॥ऐसें पुण्य केलें एका पुंडलिकेंची ।निरसिली जनाची भ्रमभुली ॥३॥मुक्ताई…

संत सेना महाराज-गौळणी : (Sant Sena Maharaj Gaulani)

अभंग ,संत सेना महाराज sant-sena-maharaj-gaulani || संत सेना महाराज-गौळणी || १३४. गोपिका वेल्हाळा। अवघ्या मिळोनी सकळा । चालिल्या यमुना जळां । तंव सन्मुख देखिला सांवळा वो ॥१॥ राधा म्हणे बहु चालक होसी । नसतां आळ कां आम्हांवर घेसी । त्यां…

संत सेना महाराज-अभंग : (Sant Sena Maharaj Abhang)

अभंग ,संत सेना महाराज sant-sena-maharaj-abhang || संत सेना महाराज-अभंग || विठ्ठल महात्म्य  १. विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥ श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥ कंठी…

संत जगमित्र नागा-अभंग : (Sant Jagamitra Naga Abhang)

अभंग ,संत जगमित्र नागा sant-jagamitra-naga-abhang || संत जगमित्र नागा-अभंग || १ अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥ आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥ अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी…

संत जोगा परमानंद-अभंग : (Sant Joga Paramananda Abhang)

अभंग ,संत जोगा परमानंद- sant-joga-paramananda-abhang || संत जोगा परमानंद-अभंग || १ “बैसोनि संता घरी हो। घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥ आधी ब्रह्मांड नारळ। मेरू सत्त्व तो आढळ ॥ निर्मळ सत्रावीचे जळ। सोहं गुरगुंडी, गुरगुडी।। चिलमी त्रिगुण त्रिविध। मी पण खटा तो…