Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत ज्ञानेश्वर-तीर्थक्षेत्र(Sant Dnyaneshwar-Tirtashetra)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-tirtashetra || संत ज्ञानेश्वर-तीर्थक्षेत्र || संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांचे अलौकिक जीवन आणि कार्य या तीर्थक्षेत्राशी निगडित आहे. अलंदी, पुणे जिल्ह्यातील हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच “संत ज्ञानेश्वर माउलींचा समाधी स्थळ.” येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्वाण घेतले आणि…

ज्ञानेश्वरांचे चरित्र:(Biography of Dnyaneshwar)

dnyaneshwar-charitra संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विरासतीतील अनमोल गहन आहे. त्यांचे जीवन अद्वितीय आणि अद्वितीय वाटते. संत ज्ञानेश्वरांनी परमार्थाच्या क्षेत्रात भूतो न भविष्यति हे साक्षात्कार म्हणून घेतले. त्यांच्या विचारात जीवनाची अंतिम गोष्ट हे आत्मतत्त्वाचे शोध आणि परमात्म्याचे…

ग्रामगीता अध्याय तेहतिसावा:(Gram Gita Adhyaya Tehtisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-tehtisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगें मिळे संतपण । ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥संत देवाचे अवतार । आम्ही गांवचे गवार । कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें !…

ग्रामगीता अध्याय बत्तिसावा:(Gram Gita Adhyaya Battisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-battisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोता सदभावें करी प्रश्न । चमत्कार नव्हे संत-खूण । मग संतांची ओळखण । समजावी कोण्या प्रकारें ? ॥१॥साधू दिसती जेथे तेथे । कैसे जाणावे खरे-खोटे ते ? त्यांचें तात्त्विक रूप कोणतें ? सांगावें आम्हां…

ग्रामगीता अध्याय एकतिसावा:(Gram Gita Adhyaya Ektisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ektisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वर-भजनाचा करितां प्रचार । होईल आमुचा उध्दार । परंतु जगासि ताराया अपार । सामर्थ्य पाहिजे अंगीं तें ॥१॥तें कार्य संतचि करूं जाणे । जे देवचि झाले जीवेंप्राणें । येरा गबाळांनी केलीं भजनें । तरी…

ग्रामगीता अध्याय तिसावा:(Gram Gita Adhyaya Tisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-tisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एक श्रोता करी प्रश्न । भजनीं देवाचें गुणगान । त्यासि बनवितां प्रचाराचें साधन । पावित्र्य मग कैसें उरे ? ॥१॥भजनासि हें ऐसें वळण । देवोनि चुकवितां आपण । साध्या गोष्टीहि शिकविता त्यांतून । हें…

ग्रामगीता अध्याय एकोणतिसावा:(Gram Gita Adhyaya Ekontisawa)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-ekontisawa ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतीं शंका विचारिली । आपण सर्वधर्मी समानता केली । परंतु ’ परधर्म भयावह ’ बोली । गर्जविली गीतेने ॥१॥स्वधर्मी मरण्यांतहि श्रेय । परि परधर्मीं आहे भय । मग धर्मांचा समन्वय । करिता कैसा ?…

ग्रामगीता अध्याय अठ्ठाविसावा:(Gram Gita Adhyaya Aththavisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-aththavisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ सर्व धर्माचा समन्वय । विश्वशान्तीचा उपाय । लोकसुधारणेचें विद्यालय । सामुदायिक प्रार्थना ॥१॥ऐसें झालें प्रतिपादन । परि आमुचां ऐका प्रश्न । सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील एक कैसे ? ॥२॥कैसा रुचेल एक…

ग्रामगीता अध्याय सव्वीसावा:(Gram Gita Adhyaya Savvisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-savvisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वर सर्वांठायीं व्यापला । तो पंथीं नाही विभागला । मग उणें-अधिक कोणाला । कां म्हणावें ? ॥१॥ऐसें ऐकोनि निरूपण । एक श्रोता करी प्रश्न । देव विशाल व्यापक पूर्ण । मग कां समर्थन मूर्तीचें…

ग्रामगीता अध्याय पंचविसावा:(Gram Gita Adhyaya Panchvisava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-panchvisava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ विचारांनी असती उदार । साधुसंत थोरथोर । तेथे नाही भेद-संचार । कोण्याहि प्रकारें ॥१॥परंतु त्यांचे पंथानुयायी । आपुलालीच लाविती घाई । भिन्न भिन्न त्यांचे देवहि । एक न मिळती एकाशीं ॥२॥वेगळे देव वेगळे धर्म…