Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत एकनाथ महाराज- कविता :(Sant Eknath Maharaj Kavita)

संत एकनाथ sant-eknath-maharaj-kavita || संत एकनाथ कविता || ज्ञानियाचा एका बोल हे ऐकता । ठेवितो मी माथा तुझ्या पायी ॥१॥ज्ञानाईने तुला सांगताच स्वप्नी । आलास धावुनी आळंदीस ॥२॥तूच एक पुत्र खरा श्रद्धावंत । माऊलीचे आर्त जाणणारा ॥३॥ नंदिद्वारातून प्रवेशसी आत ।…

संत एकनाथ महाराज-गीत :(Sant Eknath Maharaj Geet)

संत एकनाथ sant-eknath-maharaj-geet ।।अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना।। आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावेऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावेप्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावेगावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावेअरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना देव अंगी…

संत एकनाथ महाराजांची-आरती: (Sant Eknath Maharajachi Aarti)

संत एकनाथ महाराजांची-आरती sant-eknath-maharajachi-aarti || संत एकनाथ महाराजांची-आरती || आरती एकनाथा |महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर |जगदगुरू जगन्नाथा || ध्रु. || एकनाथ नाम सार |वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम |महामंत्राचे बीज | आरती || १ || एकनाथ नाम घेतां |सुख…

संत एकनाथ महाराज-स्वात्मसुख : (Sant Eknath Maharaj- Swatmasukh)

 ग्रंथ, संत एकनाथ महाराज-स्वात्मसुख sant-eknath-maharaj-swatmasukh || स्वात्मसुख – आरंभ || श्रीगणेशाय नमः। श्रीकृष्णपरमात्मने नमः । श्रीगुरुभ्यो नमः । ॐ नमोजी सच्चिदानंदा । जय जय जगदादि आनंदकंदा । निजागें अभयवरदा । श्रीगुरुराया ॥१॥जयाचेनि अवलोकनें । हारपे एका एकपणें । केले सर्वांगचि…

संत एकनाथ महाराज-आनंदलहरी :(Sant Eknath Maharaj-Anandlahari)

ग्रंथ -आनंदलहरी : संत एकनाथ महाराज sant-eknath-maharaj-anandlahari || आनंदलहरी – मंगलाचरण || श्रीगणेशाय नमः । ॐ नमो सच्चिदानंदघना । ॐ नमो सकळ सुखांचिया निधाना । ॐ नमो परात्पर निर्गुणा । जगज्जीवना मूळबीजा ॥१॥ ॐ नमो सकळ व्यापका । आनंदा आनंद…

संत एकनाथ महाराज-चिरंजीवपद अर्थासहित :(Sant Eknath Maharaj-Chiranjivpad Arthasahit)

ग्रंथ ,संत एकनाथ महाराज-चिरंजीवपद अर्थासहित sant-eknath-maharaj-chiranjivpad-arthasahitmeaning || सार्थ चिरंजीवपद आरंभ || चिरंजीवपद पावावयासी ।आन उपाय नाहीं साधकांसी ।किंचित् बोलों निश्चयासी ।कळावयासी साधकां ॥१॥ “चिरंजीवपद” म्हणजे अविनाशी व अवीट असे निरतिशय-आनंदरूप-मोक्ष सुख ! याची प्राप्ती होण्यासाठी साधकाला कोणता अधिकार लागतो. हे त्यांना…

संत एकनाथ महाराज- शुकाष्टक :(Sant Eknath Maharaj- Shukashtak)

ग्रंथ ,संत एकनाथ महाराज- शुकाष्टक sant-eknath-maharaj-shukashtak || संत एकनाथ महाराज- शुकाष्टक || शुकाष्टक – उत्तम भक्त सर्वभूतेषु यः पश्येद्भगवद्भावमात्मनः ।भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ॥१॥ सर्वभूतीं भगवंत । भूतें भगवंती वर्तत । भूतीं भूतात्मा तोचि समस्त । ‘ मी मी ’ म्हणणें…

संत एकनाथ महाराज -हस्तामलक : (Sant Eknath Maharaj-Hastamalak)

ग्रंथ ,संत एकनाथ महाराज -हस्तामलक sant-eknath-maharaj-hastamalak || हस्तामलक-आरंभ || श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णपरमात्मने नमः ॥ जेंवस्तुवेदांतवदप्रतिपाद्य ॥ जें अनादित्वें जगदाद्य ॥ जें वंद्याहि परमवंद्य ॥ तो वंदिला सिद्धविनायकु ॥१॥सुखाचें मस्तक प्रचंड ॥ हारुषाचें वोतिलें तोंड ॥ झेलित आनंदाची सोंड ॥…

संत एकनाथ महाराज- चतुःश्लोकी भागवत : (Sant Eknath Maharaj – Chatushloki Bhagwat)

 ग्रंथ ,संत एकनाथ महाराज- चतुःश्लोकी भागवत sant-eknath-maharaj-chatushloki-bhagwat || संत एकनाथ महाराज- चतुःश्लोकी भागवत || चतुःश्लोकी भागवत – सदगुरूवंदन  श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः ।| आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका । नरगजस्वरुपें तूं एका…

संत एकनाथ महाराज-गौळणी : (Sant Eknath Maharaj-Goulani)

अभंग,संत एकनाथ महाराज-गौळणी sant-eknath-maharaj-goulani || संत एकनाथ महाराज-गौळणी || गौळण १ तुझ्या मुरलीची ध्वनी | अकल्पित पडली कानीं |विव्हळ झालें अंत:करणी | मी घरधंदा विसरलें ||१||अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ||धृ||मुरली नोहे केवळ बाण | तिनें हरिला माझा प्राण…