Tag: Guru purnima
गुरुपौर्णिमा:(Guru purnima)
guru-purnima || सण – गुरुपौर्णिमा || गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: | गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम: || भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा एक अत्यंत श्रद्धास्पद आणि महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा…
